General Knowledge Mix Test 65| सामान्य ज्ञान टेस्ट 65

1. भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये पुढीलपैकी कोणत्या भाषेचा समावेश होतो?

 
 
 
 

2. औरंगाबाद जिल्ह्यातील बहुतांश मृदा कोणत्या अग्निजन्य खडकापासून तयार झाली आहे?

 
 
 
 

3. भारतीय राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषविणारे प्रथम मराठी भाषिक –

 
 
 
 

4. अकोला जिल्ह्यात असलेले किल्ले पर्यायातून निवडा.

 
 
 
 

5. ……….. ही सातारा जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे.

 
 
 
 

6. ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्ष ……… असतात.

 
 
 
 

7. योग्य विधान निवडा.
1) V.I.P चे पूर्ण रूप व्हेरी इंपॉर्टन्ट पर्सन असे आहे.
2)U.S.A चे पूर्ण रूप आहे – युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका

 
 
 
 

8. छ.शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती ?

 
 
 
 

9. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

10. भारतात 28 घटकराज्ये आणि……….. केंद्रशासित प्रदेश आहे.

 
 
 
 

11. ॲनेमिया कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो?

 
 
 
 

12. पाणीपत हे ऐतिहासीक लढाईमध्ये गाजलेले शहर भारतामधील कोणत्या राज्यात आहे ?

 
 
 
 

13. सणांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ?

 
 
 
 

14. संत एकनाथ यांचे जन्मस्थळ औरंगाबाद जिल्ह्यातील …………… हे आहे.

 
 
 
 

15. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

16. NITI आयोग –

 
 
 
 

17. निती आयोगाचे मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

18. महाराष्ट्र धर्म : विनोबा भावे : : द हिंदू : ?

 
 
 
 

19. महाराष्ट्रातून किती सदस्य लोकसभेवर निवडून दिले जातात ?

 
 
 
 

20. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 65| सामान्य ज्ञान टेस्ट 65”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now