General Knowledge Mix Test 92 | सामान्य ज्ञान टेस्ट 92 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 13/09/2024 1. योग्य विधान निवडा. विधान 1)पंचायत समितीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. विधान 2)पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. दोन्ही विधाने चूक विधान एक चूक विधान दोन चूक दोन्ही विधाने बरोबर2. केरळ मधील कालडी हे खालीलपैकी कोणाचे जन्मस्थान आहे ? आदि शंकराचार्य परमहंस योगानंद स्वामी विवेकानंद रमण महर्षी3. राजा राममोहन रॉय यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला? कर्नाटक पश्चिम बंगाल महाराष्ट्र पंजाब4. रेशीम उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते? बिहार मध्य प्रदेश कर्नाटक उत्तर प्रदेश5. ………….. च्या सल्ल्याने राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात. सरन्यायाधीश पंतप्रधान मुख्य निवडणूक आयुक्त उपराष्ट्रपती6. मुंबई शहर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या पर्यायातून निवडा. एकही तालुका नाही सात आठ नऊ7. खाली दिलेल्या पर्यायातून पचनसंस्थेचे भाग नसलेला पर्याय निवडा. जठर फुफ्फुस मोठे आतडे लहान आतडे8. उत्तर अमेरिका खंडाने एकूण खंडापैकी सुमारे किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे ? 0.07 0.17 0.3 0.29. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) म्हणजेच इंटरनॅशनल मॉनेटरी …….. या संस्थेचे मुख्यालय वॉशिंग्टन येथे आहे. फ्री फंड फन फायनान्स10. कोणत्या जैन धर्म तिर्थकारास आदिनाम असेही म्हणतात भगवान महावीर पार्श्वनाथ ऋषभ देव यापैकी नाही11. रायगड जिल्ह्यात टाटा खोपोली हा जलविद्युत प्रकल्प आहे तर अहमदनगर जिल्ह्यात …………. हा जलविद्युत प्रकल्प आहे. येलदरी राधानगरी उजनी भंडारदरा12. भारतातील पहिली मोनोरेल खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान सुरू झाली? करोलबाग ते न्यू दिल्ली अंधेरी ते मुंद्रा वडाळा ते चेंबुर पाचपाखडी ते मानखुर्द13. …………. ही भंडारा जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. पैनगंगा वैनगंगा सूर बावनथडी14. योग्य विधान निवडा. विधान 1) विधानसभा हे द्वितीय सभागृह आहे. विधान 2) विधानसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर15. लोकपाल : राष्ट्रपती : : महाधिवक्ता : ? राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल लोकसभा सभापती16. आफ्रिका खंडात खालीलपैकी कोणता देश आहे ? दिलेले सर्व द.आफ्रिका केनिया ट्युनेशिया17. भारताच्या घटनेनुसार खालीलपैकी कोण सार्वभौम आहे ? न्यायसंस्था कार्यकारी मंडळ संसद भारतीय जनता18. दिवा बत्तीची सोय करणे हे खालीलपैकी कोणाचे काम आहे ? राज्यशासन जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समिती19. जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? ब्रिटन जिनिव्हा अमेरिका घाना20. खालीलपैकी कोणता जिल्हा धुळे जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? नाशिक जळगाव जालना नंदूरबार Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10