General Knowledge Mix Test 92 | सामान्य ज्ञान टेस्ट 92 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 13/09/2024 1. योग्य विधान निवडा. विधान 1)पंचायत समितीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. विधान 2)पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. विधान दोन चूक दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान एक चूक 2. …………. ही भंडारा जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. सूर पैनगंगा वैनगंगा बावनथडी 3. भारताच्या घटनेनुसार खालीलपैकी कोण सार्वभौम आहे ? कार्यकारी मंडळ संसद भारतीय जनता न्यायसंस्था 4. खालीलपैकी कोणता जिल्हा धुळे जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? जळगाव नाशिक नंदूरबार जालना 5. मुंबई शहर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या पर्यायातून निवडा. एकही तालुका नाही नऊ आठ सात 6. रायगड जिल्ह्यात टाटा खोपोली हा जलविद्युत प्रकल्प आहे तर अहमदनगर जिल्ह्यात …………. हा जलविद्युत प्रकल्प आहे. येलदरी उजनी राधानगरी भंडारदरा 7. खाली दिलेल्या पर्यायातून पचनसंस्थेचे भाग नसलेला पर्याय निवडा. जठर लहान आतडे मोठे आतडे फुफ्फुस 8. केरळ मधील कालडी हे खालीलपैकी कोणाचे जन्मस्थान आहे ? आदि शंकराचार्य परमहंस योगानंद स्वामी विवेकानंद रमण महर्षी 9. योग्य विधान निवडा. विधान 1) विधानसभा हे द्वितीय सभागृह आहे. विधान 2) विधानसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक 10. जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? अमेरिका ब्रिटन घाना जिनिव्हा 11. दिवा बत्तीची सोय करणे हे खालीलपैकी कोणाचे काम आहे ? ग्रामपंचायत पंचायत समिती राज्यशासन जिल्हा परिषद 12. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) म्हणजेच इंटरनॅशनल मॉनेटरी …….. या संस्थेचे मुख्यालय वॉशिंग्टन येथे आहे. फंड फन फ्री फायनान्स 13. लोकपाल : राष्ट्रपती : : महाधिवक्ता : ? उपराष्ट्रपती राज्यपाल राष्ट्रपती लोकसभा सभापती 14. ………….. च्या सल्ल्याने राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात. सरन्यायाधीश मुख्य निवडणूक आयुक्त पंतप्रधान उपराष्ट्रपती 15. कोणत्या जैन धर्म तिर्थकारास आदिनाम असेही म्हणतात यापैकी नाही भगवान महावीर पार्श्वनाथ ऋषभ देव 16. उत्तर अमेरिका खंडाने एकूण खंडापैकी सुमारे किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे ? 0.17 0.07 0.2 0.3 17. रेशीम उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते? मध्य प्रदेश कर्नाटक उत्तर प्रदेश बिहार 18. आफ्रिका खंडात खालीलपैकी कोणता देश आहे ? केनिया दिलेले सर्व ट्युनेशिया द.आफ्रिका 19. राजा राममोहन रॉय यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला? कर्नाटक महाराष्ट्र पश्चिम बंगाल पंजाब 20. भारतातील पहिली मोनोरेल खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान सुरू झाली? करोलबाग ते न्यू दिल्ली अंधेरी ते मुंद्रा पाचपाखडी ते मानखुर्द वडाळा ते चेंबुर Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 105 | सामान्य ज्ञान टेस्ट 105 General Knowledge Mix Test 104 | सामान्य ज्ञान टेस्ट 104 General Knowledge Mix Test 103 | सामान्य ज्ञान टेस्ट 103 General Knowledge Mix Test 102 | सामान्य ज्ञान टेस्ट 102 General Knowledge Mix Test 101 | सामान्य ज्ञान टेस्ट 101
10