General Knowledge Mix Test 92 | सामान्य ज्ञान टेस्ट 92

1. भारतातील पहिली मोनोरेल खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान सुरू झाली?

 
 
 
 

2. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) म्हणजेच इंटरनॅशनल मॉनेटरी …….. या संस्थेचे मुख्यालय वॉशिंग्टन येथे आहे.

 
 
 
 

3. …………. ही भंडारा जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे.

 
 
 
 

4. आफ्रिका खंडात खालीलपैकी कोणता देश आहे ?

 
 
 
 

5. केरळ मधील कालडी हे खालीलपैकी कोणाचे जन्मस्थान आहे ?

 
 
 
 

6. योग्य विधान निवडा.
विधान 1)पंचायत समितीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो.
विधान 2)पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो.

 
 
 
 

7. लोकपाल : राष्ट्रपती : : महाधिवक्ता : ?

 
 
 
 

8. खाली दिलेल्या पर्यायातून पचनसंस्थेचे भाग नसलेला पर्याय निवडा.

 
 
 
 

9. रायगड जिल्ह्यात टाटा खोपोली हा जलविद्युत प्रकल्प आहे तर अहमदनगर जिल्ह्यात …………. हा जलविद्युत प्रकल्प आहे.

 
 
 
 

10. राजा राममोहन रॉय यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला?

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणता जिल्हा धुळे जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ?

 
 
 
 

12. जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

13. दिवा बत्तीची सोय करणे हे खालीलपैकी कोणाचे काम आहे ?

 
 
 
 

14. उत्तर अमेरिका खंडाने एकूण खंडापैकी सुमारे किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे ?

 
 
 
 

15. मुंबई शहर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या पर्यायातून निवडा.

 
 
 
 

16. ………….. च्या सल्ल्याने राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात.

 
 
 
 

17. भारताच्या घटनेनुसार खालीलपैकी कोण सार्वभौम आहे ?

 
 
 
 

18. रेशीम उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते?

 
 
 
 

19. कोणत्या जैन धर्म तिर्थकारास आदिनाम असेही म्हणतात

 
 
 
 

20. योग्य विधान निवडा.
विधान 1) विधानसभा हे द्वितीय सभागृह आहे.
विधान 2) विधानसभा हे कनिष्ठ सभागृह आहे.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 92 | सामान्य ज्ञान टेस्ट 92”

Leave a Reply to V Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now