General Knowledge Mix Test 94 | सामान्य ज्ञान टेस्ट 94 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/09/2024 1. महान्यायवादी : ? : : महाधिवक्ता : एडवोकेट जनरल रेव्हेन्यू सेक्रेटरी अटॉर्नी जनरल कंट्रोलर जनरल यापैकी नाही2. राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष – दादाभाई नौरोजी मौलाना आझाद सुभाषचंद्र बोस रमेशचंद्र दत्त3. बॉम्बे एसोसियेशनचे सन्मानीय अध्यक्ष म्हणून ……. ह्यांची निवड केली होती ? डॉ. आत्माराम पांडुरंग गो.ग.आगरकर ३ सर जमशेदजी जीजीभाई दादाभाई नौरोजी4. भारतीय राष्ट्र ध्वजाचे रचनाकार ………… हे आहेत. के. विश्वनाथ रवींद्रनाथ टागोर पिंगली व्यंकय्या पेदेमरी व्यंकट सुब्बाराव5. शहीद-ए-आझम असे कोणाला संबोधले जाते? चंद्रशेखर आझाद यापैकी नाही भगतसिंग रणजितसिंह6. रायगड : वरदविनायक : अहमदनगर : ? विघ्नेश्वर सिद्धिविनायक मोरेश्वर वरदविनायक7. सर्वात कमी लोकसंख्येचा खंड – आफ्रिका खंड ऑस्ट्रेलिया खंड उत्तर अमेरिका खंड युरोप खंड8. राज्यघटनेतील कलम ……… (Q) मध्ये नगरपंचायतीची तरतूद आहे. 243 241 239 2359. निती आयोगाची स्थापना 1 जानेवारी ………. रोजी झाली. 2018 2016 2015 201710. राज्यसभेचे दर दोन वर्षांनी …….. सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच सदस्य नव्याने निवडले जातात. Wed Jan 05 2022 13:30:00 GMT+0530 (India Standard Time) Mon Jan 03 2022 13:30:00 GMT+0530 (India Standard Time) Sat Jan 08 2022 13:30:00 GMT+0530 (India Standard Time) Sun Jan 02 2022 13:30:00 GMT+0530 (India Standard Time)11. योग्य विधान निवडा. राष्ट्रपती पदाचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो. सर्व विधाने योग्य आहेत. राष्ट्रपती हे भारताचे सर्वोच्च घटनात्मक प्रमुख असतात. राष्ट्रपती देशाचे नाम मात्र शासन प्रमुख असतात.12. घटना समितीचे पहिले अधिवेशन …….. 1946 ला झाले. 12 डिसेंबर 18 डिसेंबर 6 डिसेंबर 9 डिसेंबर13. योग्य विधान निवडा. विधान 1) नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात आहे. विधान 2) भरतपुर राष्ट्रीय उद्यान राजस्थान मध्ये आहे. केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर14. कोल्हापुरच्या शिलाहारावर …….. या यादव राजाने विजय मिळविला. जैतुगी महादेव कृष्णदेव सिंघन द्वितीय15. राजस्थान कालवा योजना ही राजस्थान आणि………….ची संयुक्त योजना आहे. पंजाब गुजरात आंध्र प्रदेश मध्य प्रदेश16. कादंबरी ही ………. जात आहे. पानकोबीची काकडीची वाटाण्याची कारल्याची17. योग्य विधान निवडा. विधान 1) नाशिक जिल्ह्यात मालेगाव आणि येवले येथे यंत्र मागावर कापड विणण्याचा उद्योग चालतो. विधान 2) नाशिक जिल्ह्यात लासलगाव येथे कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. दोन्हीं विधाने बरोबर विधान दोन चूक दोन्हीं विधाने चूक विधान एक चूक18. मानवी हृदय ……. कप्प्याचे आहे. चार तीन पाच दोन19. इस्राईल या देशाची राजधानी कोणती आहे? बाकू जेरूसालेम बर्लिन रोम20. खालीलपैकी कोणती स्पर्धा ग्रास कोर्टवर आयोजित करण्यात येते ? अमेरिकन ओपन विंबल्डन ओपन फ्रेंच ओपन ऑस्ट्रेलियन ओपन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Atul Chavan 16/09/2024 at 4:59 pmSir ji khup chhannteat hoti Aani 1 year nauntar sodvli sir test sahjch.. .15 mark ale Roj ghet ja sir aaya test Reply
14
16
Sir ji khup chhannteat hoti
Aani 1 year nauntar sodvli sir test sahjch..
.15 mark ale
Roj ghet ja sir aaya test