General Knowledge Mix Test 94 | सामान्य ज्ञान टेस्ट 94 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/09/2024 1. राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष – दादाभाई नौरोजी रमेशचंद्र दत्त मौलाना आझाद सुभाषचंद्र बोस2. भारतीय राष्ट्र ध्वजाचे रचनाकार ………… हे आहेत. पिंगली व्यंकय्या पेदेमरी व्यंकट सुब्बाराव रवींद्रनाथ टागोर के. विश्वनाथ3. मानवी हृदय ……. कप्प्याचे आहे. तीन दोन पाच चार4. योग्य विधान निवडा. विधान 1) नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात आहे. विधान 2) भरतपुर राष्ट्रीय उद्यान राजस्थान मध्ये आहे. दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर5. कोल्हापुरच्या शिलाहारावर …….. या यादव राजाने विजय मिळविला. सिंघन द्वितीय महादेव कृष्णदेव जैतुगी6. सर्वात कमी लोकसंख्येचा खंड – उत्तर अमेरिका खंड आफ्रिका खंड ऑस्ट्रेलिया खंड युरोप खंड7. इस्राईल या देशाची राजधानी कोणती आहे? बर्लिन बाकू जेरूसालेम रोम8. योग्य विधान निवडा. विधान 1) नाशिक जिल्ह्यात मालेगाव आणि येवले येथे यंत्र मागावर कापड विणण्याचा उद्योग चालतो. विधान 2) नाशिक जिल्ह्यात लासलगाव येथे कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. विधान एक चूक दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर विधान दोन चूक9. बॉम्बे एसोसियेशनचे सन्मानीय अध्यक्ष म्हणून ……. ह्यांची निवड केली होती ? दादाभाई नौरोजी ३ सर जमशेदजी जीजीभाई गो.ग.आगरकर डॉ. आत्माराम पांडुरंग10. योग्य विधान निवडा. राष्ट्रपती पदाचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो. सर्व विधाने योग्य आहेत. राष्ट्रपती हे भारताचे सर्वोच्च घटनात्मक प्रमुख असतात. राष्ट्रपती देशाचे नाम मात्र शासन प्रमुख असतात.11. महान्यायवादी : ? : : महाधिवक्ता : एडवोकेट जनरल यापैकी नाही कंट्रोलर जनरल रेव्हेन्यू सेक्रेटरी अटॉर्नी जनरल12. शहीद-ए-आझम असे कोणाला संबोधले जाते? भगतसिंग रणजितसिंह यापैकी नाही चंद्रशेखर आझाद13. घटना समितीचे पहिले अधिवेशन …….. 1946 ला झाले. 6 डिसेंबर 12 डिसेंबर 9 डिसेंबर 18 डिसेंबर14. खालीलपैकी कोणती स्पर्धा ग्रास कोर्टवर आयोजित करण्यात येते ? विंबल्डन ओपन फ्रेंच ओपन अमेरिकन ओपन ऑस्ट्रेलियन ओपन15. कादंबरी ही ………. जात आहे. वाटाण्याची काकडीची पानकोबीची कारल्याची16. राज्यघटनेतील कलम ……… (Q) मध्ये नगरपंचायतीची तरतूद आहे. 243 235 239 24117. राज्यसभेचे दर दोन वर्षांनी …….. सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच सदस्य नव्याने निवडले जातात. Wed Jan 05 2022 13:30:00 GMT+0530 (India Standard Time) Sun Jan 02 2022 13:30:00 GMT+0530 (India Standard Time) Sat Jan 08 2022 13:30:00 GMT+0530 (India Standard Time) Mon Jan 03 2022 13:30:00 GMT+0530 (India Standard Time)18. राजस्थान कालवा योजना ही राजस्थान आणि………….ची संयुक्त योजना आहे. गुजरात पंजाब आंध्र प्रदेश मध्य प्रदेश19. निती आयोगाची स्थापना 1 जानेवारी ………. रोजी झाली. 2015 2016 2018 201720. रायगड : वरदविनायक : अहमदनगर : ? मोरेश्वर सिद्धिविनायक विघ्नेश्वर वरदविनायक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Atul Chavan 16/09/2024 at 4:59 pmSir ji khup chhannteat hoti Aani 1 year nauntar sodvli sir test sahjch.. .15 mark ale Roj ghet ja sir aaya test Reply
14
16
Sir ji khup chhannteat hoti
Aani 1 year nauntar sodvli sir test sahjch..
.15 mark ale
Roj ghet ja sir aaya test