General Knowledge Mix Test 94 | सामान्य ज्ञान टेस्ट 94 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/09/2024 1. योग्य विधान निवडा. राष्ट्रपती हे भारताचे सर्वोच्च घटनात्मक प्रमुख असतात. राष्ट्रपती देशाचे नाम मात्र शासन प्रमुख असतात. राष्ट्रपती पदाचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो. सर्व विधाने योग्य आहेत. 2. घटना समितीचे पहिले अधिवेशन …….. 1946 ला झाले. 6 डिसेंबर 9 डिसेंबर 12 डिसेंबर 18 डिसेंबर 3. योग्य विधान निवडा. विधान 1) नाशिक जिल्ह्यात मालेगाव आणि येवले येथे यंत्र मागावर कापड विणण्याचा उद्योग चालतो. विधान 2) नाशिक जिल्ह्यात लासलगाव येथे कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. विधान दोन चूक विधान एक चूक दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर 4. भारतीय राष्ट्र ध्वजाचे रचनाकार ………… हे आहेत. के. विश्वनाथ पेदेमरी व्यंकट सुब्बाराव रवींद्रनाथ टागोर पिंगली व्यंकय्या 5. कोल्हापुरच्या शिलाहारावर …….. या यादव राजाने विजय मिळविला. महादेव जैतुगी सिंघन द्वितीय कृष्णदेव 6. सर्वात कमी लोकसंख्येचा खंड – युरोप खंड आफ्रिका खंड ऑस्ट्रेलिया खंड उत्तर अमेरिका खंड 7. महान्यायवादी : ? : : महाधिवक्ता : एडवोकेट जनरल कंट्रोलर जनरल यापैकी नाही रेव्हेन्यू सेक्रेटरी अटॉर्नी जनरल 8. राज्यसभेचे दर दोन वर्षांनी …….. सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच सदस्य नव्याने निवडले जातात. Wed Jan 05 2022 13:30:00 GMT+0530 (India Standard Time) Sun Jan 02 2022 13:30:00 GMT+0530 (India Standard Time) Mon Jan 03 2022 13:30:00 GMT+0530 (India Standard Time) Sat Jan 08 2022 13:30:00 GMT+0530 (India Standard Time) 9. राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष – रमेशचंद्र दत्त दादाभाई नौरोजी मौलाना आझाद सुभाषचंद्र बोस 10. योग्य विधान निवडा. विधान 1) नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात आहे. विधान 2) भरतपुर राष्ट्रीय उद्यान राजस्थान मध्ये आहे. दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर 11. राजस्थान कालवा योजना ही राजस्थान आणि………….ची संयुक्त योजना आहे. गुजरात मध्य प्रदेश पंजाब आंध्र प्रदेश 12. मानवी हृदय ……. कप्प्याचे आहे. पाच दोन चार तीन 13. राज्यघटनेतील कलम ……… (Q) मध्ये नगरपंचायतीची तरतूद आहे. 235 239 243 241 14. खालीलपैकी कोणती स्पर्धा ग्रास कोर्टवर आयोजित करण्यात येते ? ऑस्ट्रेलियन ओपन फ्रेंच ओपन अमेरिकन ओपन विंबल्डन ओपन 15. शहीद-ए-आझम असे कोणाला संबोधले जाते? भगतसिंग चंद्रशेखर आझाद रणजितसिंह यापैकी नाही 16. इस्राईल या देशाची राजधानी कोणती आहे? जेरूसालेम बाकू रोम बर्लिन 17. रायगड : वरदविनायक : अहमदनगर : ? मोरेश्वर वरदविनायक सिद्धिविनायक विघ्नेश्वर 18. कादंबरी ही ………. जात आहे. काकडीची कारल्याची पानकोबीची वाटाण्याची 19. बॉम्बे एसोसियेशनचे सन्मानीय अध्यक्ष म्हणून ……. ह्यांची निवड केली होती ? दादाभाई नौरोजी ३ सर जमशेदजी जीजीभाई डॉ. आत्माराम पांडुरंग गो.ग.आगरकर 20. निती आयोगाची स्थापना 1 जानेवारी ………. रोजी झाली. 2016 2018 2015 2017 Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Atul Chavan 16/09/2024 at 4:59 pm Sir ji khup chhannteat hoti Aani 1 year nauntar sodvli sir test sahjch.. .15 mark ale Roj ghet ja sir aaya test Reply
14
16
Sir ji khup chhannteat hoti
Aani 1 year nauntar sodvli sir test sahjch..
.15 mark ale
Roj ghet ja sir aaya test