General Knowledge Mix Test 100 | सामान्य ज्ञान टेस्ट 100

1. आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष……….आहे.

 
 
 
 

2. नवाबांचे शहर असे कोणत्या शहराला म्हणतात?

 
 
 
 

3. ज्वारीचे कोठार म्हणून ………. या जिल्ह्याला ओळखले जाते.

 
 
 
 

4. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

5. भारताने न्यायिक आढाव्याची/पुनर्विलोकनाची संकल्पना खालीलपैकी कोणाकडून अवलंबली आहे ?

 
 
 
 

6. अकबराच्या शासनकाळात अहमदनगरचे शासक कोण होते ?

 
 
 
 

7. तवा हा जलविद्युत प्रकल्प……….राज्यात आहे.

 
 
 
 

8. महसुल दस्तऐवजांचे वर्गीकरण कोणत्या प्रकारात करण्यात येते ?

 
 
 
 

9. देवीच्या रोगाचे लक्षण –

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही?

 
 
 
 

11. ओटावा ही कोणत्या देशाची राजधानी आहे?

 
 
 
 

12. खालीलपैकी कोणी ‘गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय तो पेटून उठणार नाही’ असे उद्गार काढले ?

 
 
 
 

13. खाली काही प्रमुख सांस्कृतिक संस्था व त्यांचे ठिकाण दिले आहे त्यांच्या योग्य जोड्या जुळवा.

संस्था – 1)साहित्य अकादमी 2)भारत भवन 3)जहांगीर आर्ट गॅलरी

ठिकाण – a)मुंबई b) दिल्ली c) भोपाळ

 
 
 
 

14. अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या कळसुबाई शिखराची उंची किती आहे?

 
 
 
 

15. भारताशिवाय …….. या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मुलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे.

 
 
 
 

16. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम झाला आहे?

 
 
 
 

17. भारतातील सर्वात उंचीवरील विमानतळ कोणते आहे?

 
 
 
 

18. मानवाच्या कोणत्या आंतरिक इंद्रियावर हिपेटायटीस बी चा प्रादुर्भाव होतो ?

 
 
 
 

19. घटप्रभा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

20. औरंगाबाद महानगरपालिका स्थापना वर्ष‌ –

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 100 | सामान्य ज्ञान टेस्ट 100”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!