General Knowledge Mix Test 100 | सामान्य ज्ञान टेस्ट 100

1. घटप्रभा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणी ‘गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय तो पेटून उठणार नाही’ असे उद्गार काढले ?

 
 
 
 

3. अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या कळसुबाई शिखराची उंची किती आहे?

 
 
 
 

4. ज्वारीचे कोठार म्हणून ………. या जिल्ह्याला ओळखले जाते.

 
 
 
 

5. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम झाला आहे?

 
 
 
 

6. भारतातील सर्वात उंचीवरील विमानतळ कोणते आहे?

 
 
 
 

7. महसुल दस्तऐवजांचे वर्गीकरण कोणत्या प्रकारात करण्यात येते ?

 
 
 
 

8. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

9. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही?

 
 
 
 

10. नवाबांचे शहर असे कोणत्या शहराला म्हणतात?

 
 
 
 

11. ओटावा ही कोणत्या देशाची राजधानी आहे?

 
 
 
 

12. खाली काही प्रमुख सांस्कृतिक संस्था व त्यांचे ठिकाण दिले आहे त्यांच्या योग्य जोड्या जुळवा.

संस्था – 1)साहित्य अकादमी 2)भारत भवन 3)जहांगीर आर्ट गॅलरी

ठिकाण – a)मुंबई b) दिल्ली c) भोपाळ

 
 
 
 

13. औरंगाबाद महानगरपालिका स्थापना वर्ष‌ –

 
 
 
 

14. भारताने न्यायिक आढाव्याची/पुनर्विलोकनाची संकल्पना खालीलपैकी कोणाकडून अवलंबली आहे ?

 
 
 
 

15. तवा हा जलविद्युत प्रकल्प……….राज्यात आहे.

 
 
 
 

16. भारताशिवाय …….. या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मुलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे.

 
 
 
 

17. अकबराच्या शासनकाळात अहमदनगरचे शासक कोण होते ?

 
 
 
 

18. देवीच्या रोगाचे लक्षण –

 
 
 
 

19. मानवाच्या कोणत्या आंतरिक इंद्रियावर हिपेटायटीस बी चा प्रादुर्भाव होतो ?

 
 
 
 

20. आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष……….आहे.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 100 | सामान्य ज्ञान टेस्ट 100”

Leave a Reply to Indrajit Bhoite Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now