General Knowledge Mix Test 100 | सामान्य ज्ञान टेस्ट 100 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/09/2024 1. मानवाच्या कोणत्या आंतरिक इंद्रियावर हिपेटायटीस बी चा प्रादुर्भाव होतो ? हृदय मेंदू यकृत फुफ्फुस 2. ज्वारीचे कोठार म्हणून ………. या जिल्ह्याला ओळखले जाते. सोलापूर नाशिक कोल्हापूर नागपूर 3. घटप्रभा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? जम्मू काश्मीर झारखंड नागालँड कर्नाटक 4. भारतातील सर्वात उंचीवरील विमानतळ कोणते आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ काकीनाडा विमानतळ बेगमपेट विमानतळ कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ 5. औरंगाबाद महानगरपालिका स्थापना वर्ष – 1978 1990 1992 1982 6. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही? ताडोबा राष्ट्रीय उद्यान हजारीबाग राष्ट्रीय उद्यान नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान 7. नवाबांचे शहर असे कोणत्या शहराला म्हणतात? लखनौ जयपूर कोलकाता आग्रा 8. भारताशिवाय …….. या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मुलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे. अमेरिका जपान कॅनडा फ्रान्स 9. अकबराच्या शासनकाळात अहमदनगरचे शासक कोण होते ? निजाम- बु हनोला मुल्क निजाम सलाबत खान चाँदबिबी निजाम बहादुर 10. महसुल दस्तऐवजांचे वर्गीकरण कोणत्या प्रकारात करण्यात येते ? सहा गठ्ठे पध्दत यापैकी नाही पाच गठ्ठे पध्दत तीन गठ्ठे पध्दत 11. तवा हा जलविद्युत प्रकल्प……….राज्यात आहे. कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश प.बंगाल 12. देवीच्या रोगाचे लक्षण – दिलेले सर्व अंगावर पुरळ येणे रातआंधळेपणा ताप येणे 13. आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष……….आहे. लिंब देवदार वड पिंपळ 14. योग्य पर्याय निवडा. गोंदिया जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागात येतो. गोंदिया जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागात येतो. गोंदिया जिल्हा पुणे या प्रशासकीय विभागात येतो. गोंदिया जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागात येतो. 15. भारताने न्यायिक आढाव्याची/पुनर्विलोकनाची संकल्पना खालीलपैकी कोणाकडून अवलंबली आहे ? ऑस्ट्रेलिया युनायटेड किंगडम युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका युएसएसआर 16. अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या कळसुबाई शिखराची उंची किती आहे? 1720 मी 1646 मी 1567 मी 1448 मी 17. ओटावा ही कोणत्या देशाची राजधानी आहे? इराण मलेशिया कॅनडा बेलारूस 18. खाली काही प्रमुख सांस्कृतिक संस्था व त्यांचे ठिकाण दिले आहे त्यांच्या योग्य जोड्या जुळवा. संस्था – 1)साहित्य अकादमी 2)भारत भवन 3)जहांगीर आर्ट गॅलरी ठिकाण – a)मुंबई b) दिल्ली c) भोपाळ 1-c. 2-b. 3-a 1-c. 2-a. 3-b 1-b. 2-a. 3-c 1-b. 2-c. 3-a 19. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम झाला आहे? कृष्णा भीमा गोदावरी गिरणा 20. खालीलपैकी कोणी ‘गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय तो पेटून उठणार नाही’ असे उद्गार काढले ? महात्मा गांधी महात्मा ज्योतीबा फुले महात्मा टिळक डॉ बाबासाहेब आंबेडकर Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 105 | सामान्य ज्ञान टेस्ट 105 General Knowledge Mix Test 104 | सामान्य ज्ञान टेस्ट 104 General Knowledge Mix Test 103 | सामान्य ज्ञान टेस्ट 103 General Knowledge Mix Test 102 | सामान्य ज्ञान टेस्ट 102 General Knowledge Mix Test 101 | सामान्य ज्ञान टेस्ट 101
At post BIJORASE
20