Geography Practice Question Paper 05 | भूगोल सराव परीक्षा 05 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/01/2024 1. माघारी मान्सूनचा काळ खालीलपैकी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] डिसेंबर ते फेब्रुवारी जून ते सप्टेंबर ऑक्टोबर ते नोव्हेंबर मार्च ते मे2. भरतीच्या वेळी नदी मुखातून समुद्राचे पाणी जेथपर्यंत नदीत शिरते त्या भागास ….. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बेट पुळण खिंड खाडी3. हिमालय पर्वत रांगातील सर्वोच्च शिखराची उंची किती मिटर आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 8598 मि 8481 मि 8501 मि 8848 मि4. सुपीक मृदेच्या वरच्या थराला …. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ह्युमस कोअर एपिडर्मिस सरफेस5. ध्रुवतारा आपणास ….. दिशा दर्शवितो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर6. वादळी ग्रह – अशी ओळख खालीलपैकी कोणत्या ग्रहाची आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शुक्र गुरु मंगळ बुध7. खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नर्मदा भीमा कृष्णा गोदावरी8. महाराष्ट्रातील निर्माण झालेला सर्वात नवा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पालघर गोंदिया सिंधुदुर्ग ठाणे9. 1646 मी उंची असणारे कळसुबाई शिखर भौगोलिक दृष्ट्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नाशिक अहमदनगर पुणे सातारा10. बीड हे शहर …. या नदीच्या काठावर वसलेले आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मीना सिंधफणा कुंडलिका बिंदुसरा11. विषुववृत्ताच्या उत्तरेकडे 23.5° वर जे वृत्त आहे त्याला …. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दक्षिण ध्रुववृत्त कर्कवृत्त मकरवृत्त उत्तर ध्रुववृत्त12. भारतातील 13 बंदरापैकी सर्वात नवीन बंदर खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] JNPT कांडला पोर्ट ब्लेअर नवे मंगळूर13. भारत देशाची भूसीमा शेजारील …. देशांना लागून आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 17 12 7 814. क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रथम क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चीन रशिया कॅनडा भारत15. कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोठे झाला आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मुलताई ब्रह्मगिरी महाबळेश्वर अमरकंटक Loading …Question 1 of 15
Geography ki question paper English Mai nahi ho sakti hai
13
11
10
13
6
13
Hi
6
13
10