Geography Practice Question Paper 05 | भूगोल सराव परीक्षा 05 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/01/2024 1. विषुववृत्ताच्या उत्तरेकडे 23.5° वर जे वृत्त आहे त्याला …. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दक्षिण ध्रुववृत्त कर्कवृत्त उत्तर ध्रुववृत्त मकरवृत्त2. ध्रुवतारा आपणास ….. दिशा दर्शवितो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उत्तर दक्षिण पश्चिम पूर्व3. बीड हे शहर …. या नदीच्या काठावर वसलेले आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सिंधफणा बिंदुसरा कुंडलिका मीना4. कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोठे झाला आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अमरकंटक ब्रह्मगिरी महाबळेश्वर मुलताई5. सुपीक मृदेच्या वरच्या थराला …. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कोअर ह्युमस एपिडर्मिस सरफेस6. 1646 मी उंची असणारे कळसुबाई शिखर भौगोलिक दृष्ट्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नाशिक सातारा पुणे अहमदनगर7. भरतीच्या वेळी नदी मुखातून समुद्राचे पाणी जेथपर्यंत नदीत शिरते त्या भागास ….. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] खाडी बेट पुळण खिंड8. भारतातील 13 बंदरापैकी सर्वात नवीन बंदर खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नवे मंगळूर कांडला पोर्ट ब्लेअर JNPT9. हिमालय पर्वत रांगातील सर्वोच्च शिखराची उंची किती मिटर आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 8481 मि 8501 मि 8848 मि 8598 मि10. वादळी ग्रह – अशी ओळख खालीलपैकी कोणत्या ग्रहाची आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गुरु बुध शुक्र मंगळ11. भारत देशाची भूसीमा शेजारील …. देशांना लागून आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 12 8 7 1712. माघारी मान्सूनचा काळ खालीलपैकी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जून ते सप्टेंबर ऑक्टोबर ते नोव्हेंबर डिसेंबर ते फेब्रुवारी मार्च ते मे13. क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रथम क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कॅनडा चीन भारत रशिया14. खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] भीमा नर्मदा कृष्णा गोदावरी15. महाराष्ट्रातील निर्माण झालेला सर्वात नवा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सिंधुदुर्ग गोंदिया ठाणे पालघर Loading …Question 1 of 15
Geography ki question paper English Mai nahi ho sakti hai
13
11
10
13
6
13
Hi
6
13
10