Geography Practice Question Paper 05 | भूगोल सराव परीक्षा 05 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/01/2024 1. माघारी मान्सूनचा काळ खालीलपैकी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जून ते सप्टेंबर मार्च ते मे ऑक्टोबर ते नोव्हेंबर डिसेंबर ते फेब्रुवारी2. खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नर्मदा भीमा कृष्णा गोदावरी3. भारतातील 13 बंदरापैकी सर्वात नवीन बंदर खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] JNPT कांडला पोर्ट ब्लेअर नवे मंगळूर4. 1646 मी उंची असणारे कळसुबाई शिखर भौगोलिक दृष्ट्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नाशिक पुणे सातारा अहमदनगर5. हिमालय पर्वत रांगातील सर्वोच्च शिखराची उंची किती मिटर आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 8501 मि 8598 मि 8848 मि 8481 मि6. महाराष्ट्रातील निर्माण झालेला सर्वात नवा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गोंदिया पालघर ठाणे सिंधुदुर्ग7. ध्रुवतारा आपणास ….. दिशा दर्शवितो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर8. भरतीच्या वेळी नदी मुखातून समुद्राचे पाणी जेथपर्यंत नदीत शिरते त्या भागास ….. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पुळण खाडी खिंड बेट9. भारत देशाची भूसीमा शेजारील …. देशांना लागून आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 7 12 8 1710. वादळी ग्रह – अशी ओळख खालीलपैकी कोणत्या ग्रहाची आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मंगळ शुक्र बुध गुरु11. क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रथम क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रशिया कॅनडा चीन भारत12. विषुववृत्ताच्या उत्तरेकडे 23.5° वर जे वृत्त आहे त्याला …. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उत्तर ध्रुववृत्त दक्षिण ध्रुववृत्त कर्कवृत्त मकरवृत्त13. बीड हे शहर …. या नदीच्या काठावर वसलेले आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बिंदुसरा कुंडलिका मीना सिंधफणा14. सुपीक मृदेच्या वरच्या थराला …. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ह्युमस सरफेस कोअर एपिडर्मिस15. कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोठे झाला आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ब्रह्मगिरी अमरकंटक मुलताई महाबळेश्वर Loading …Question 1 of 15
Geography ki question paper English Mai nahi ho sakti hai
13
11
10
13
6
13
Hi
6
13
10