Geography Practice Question Paper 06 | भूगोल सराव परीक्षा 06 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/02/2024 1. एमआयडीसी ही संस्था खालील पैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मनोरंजन आरोग्य उद्योग शिक्षण2. ऑस्ट्रेलिया खंड ….. गोलार्धात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दक्षिण यापैकी नाही उत्तर दोन्हीही3. राष्ट्रीय महामार्ग हा विषय ….. मध्ये येतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] समवर्तीसूची राज्यसूची केंद्रसूची मिश्रसूची4. भारतात सर्वाधिक प्रमाणात आढळणारी मृदा खालीलपैकी कोणती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वालुकामय मृदा गाळाची मृदा रेगुर मृदा पर्वतीय मृदा5. गोंड ही प्रमुख आदिवासी जमात कोणत्या भागात वास्तवास आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मराठवाडा सातपुडा रांगा प. घाट गोंडवन6. भंडारा जिल्ह्याच्या विभाजनातून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1995 2003 1999 20017. दोन नद्यांमध्ये असणारा जमिनीचा भाग …… या नावाने ओळखला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दोआब त्रिभुज प्रदेश खळगे गर्ता8. उल्का पृथ्वीवर येण्यामागे मुख्य कारण काय आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीवर असणारी भरती ओहोटी उल्काचे वजन उल्कावर्षाव9. प्रसिद्ध अष्टविनायकांपैकी किती देवस्थाने रायगड जिल्ह्यात आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 5 2 1 310. हिमरू शालीच्या उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर असणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] औरंगाबाद सोलापूर रत्नागिरी सांगली11. भारतीय गेंड्यासाठी प्रसिद्ध असणारे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कान्हा गिंडी काझिरंगा भरतपूर12. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विशेष असणारे फळ खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हापूस आणि काजू चिकू आणि ऊस काजू आणि चिकू हापूस आणि ऊस13. लोकर वस्त्रोद्योगात उत्पादन क्षमतेत अव्वल असणारे राज्य कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गुजरात महाराष्ट्र पंजाब उत्तरप्रदेश14. राजस्थानच्या वाळवंटात वाहणारी एकमेव नदी खालीलपैकी कोणती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मही नर्मदा लुनी साबरमती15. मुंबईला …. बेटांचे शहर म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सहा सात पाच आठ Loading …Question 1 of 15
Sagar Sir | SBfied.com 06/06/2021 at 11:08 amVrushabh jadhao Sir, Ya sarv test Google Chrome madhye sodwa mhanje hi adchan yenar nahi. अधिक माहितीसाठी वाचा : टेस्ट दिल्यावर चुकीचे आणि बरोबर उत्तरे दिसत नाही Reply
Sir question slove kelavr ans dist nai fakt mark distat
Vrushabh jadhao Sir,
Ya sarv test Google Chrome madhye sodwa mhanje hi adchan yenar nahi.
अधिक माहितीसाठी वाचा : टेस्ट दिल्यावर चुकीचे आणि बरोबर उत्तरे दिसत नाही
11
15