Geography Practice Question Paper 06 | भूगोल सराव परीक्षा 06 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/02/2024 1. हिमरू शालीच्या उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर असणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सांगली औरंगाबाद सोलापूर रत्नागिरी2. भारतात सर्वाधिक प्रमाणात आढळणारी मृदा खालीलपैकी कोणती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गाळाची मृदा पर्वतीय मृदा रेगुर मृदा वालुकामय मृदा3. भंडारा जिल्ह्याच्या विभाजनातून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1999 2003 1995 20014. राष्ट्रीय महामार्ग हा विषय ….. मध्ये येतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] समवर्तीसूची मिश्रसूची केंद्रसूची राज्यसूची5. प्रसिद्ध अष्टविनायकांपैकी किती देवस्थाने रायगड जिल्ह्यात आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2 3 1 56. एमआयडीसी ही संस्था खालील पैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मनोरंजन आरोग्य शिक्षण उद्योग7. राजस्थानच्या वाळवंटात वाहणारी एकमेव नदी खालीलपैकी कोणती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मही नर्मदा साबरमती लुनी8. लोकर वस्त्रोद्योगात उत्पादन क्षमतेत अव्वल असणारे राज्य कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पंजाब गुजरात उत्तरप्रदेश महाराष्ट्र9. गोंड ही प्रमुख आदिवासी जमात कोणत्या भागात वास्तवास आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गोंडवन सातपुडा रांगा प. घाट मराठवाडा10. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विशेष असणारे फळ खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चिकू आणि ऊस हापूस आणि ऊस हापूस आणि काजू काजू आणि चिकू11. दोन नद्यांमध्ये असणारा जमिनीचा भाग …… या नावाने ओळखला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] खळगे त्रिभुज प्रदेश दोआब गर्ता12. मुंबईला …. बेटांचे शहर म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सात आठ सहा पाच13. भारतीय गेंड्यासाठी प्रसिद्ध असणारे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कान्हा गिंडी काझिरंगा भरतपूर14. उल्का पृथ्वीवर येण्यामागे मुख्य कारण काय आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पृथ्वीवर असणारी भरती ओहोटी उल्काचे वजन उल्कावर्षाव पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण15. ऑस्ट्रेलिया खंड ….. गोलार्धात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दक्षिण उत्तर यापैकी नाही दोन्हीही Loading …Question 1 of 15
Sagar Sir | SBfied.com 06/06/2021 at 11:08 amVrushabh jadhao Sir, Ya sarv test Google Chrome madhye sodwa mhanje hi adchan yenar nahi. अधिक माहितीसाठी वाचा : टेस्ट दिल्यावर चुकीचे आणि बरोबर उत्तरे दिसत नाही Reply
Sir question slove kelavr ans dist nai fakt mark distat
Vrushabh jadhao Sir,
Ya sarv test Google Chrome madhye sodwa mhanje hi adchan yenar nahi.
अधिक माहितीसाठी वाचा : टेस्ट दिल्यावर चुकीचे आणि बरोबर उत्तरे दिसत नाही
11
15