Geography Practice Question Paper 06 | भूगोल सराव परीक्षा 06 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/02/2024 1. लोकर वस्त्रोद्योगात उत्पादन क्षमतेत अव्वल असणारे राज्य कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उत्तरप्रदेश महाराष्ट्र पंजाब गुजरात2. हिमरू शालीच्या उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर असणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रत्नागिरी औरंगाबाद सांगली सोलापूर3. ऑस्ट्रेलिया खंड ….. गोलार्धात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] यापैकी नाही दोन्हीही उत्तर दक्षिण4. उल्का पृथ्वीवर येण्यामागे मुख्य कारण काय आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पृथ्वीवर असणारी भरती ओहोटी उल्काचे वजन पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण उल्कावर्षाव5. गोंड ही प्रमुख आदिवासी जमात कोणत्या भागात वास्तवास आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प. घाट गोंडवन मराठवाडा सातपुडा रांगा6. भारतात सर्वाधिक प्रमाणात आढळणारी मृदा खालीलपैकी कोणती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गाळाची मृदा रेगुर मृदा पर्वतीय मृदा वालुकामय मृदा7. भंडारा जिल्ह्याच्या विभाजनातून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2001 1999 1995 20038. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विशेष असणारे फळ खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हापूस आणि काजू काजू आणि चिकू हापूस आणि ऊस चिकू आणि ऊस9. राष्ट्रीय महामार्ग हा विषय ….. मध्ये येतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] केंद्रसूची मिश्रसूची राज्यसूची समवर्तीसूची10. दोन नद्यांमध्ये असणारा जमिनीचा भाग …… या नावाने ओळखला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] त्रिभुज प्रदेश खळगे गर्ता दोआब11. भारतीय गेंड्यासाठी प्रसिद्ध असणारे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गिंडी काझिरंगा कान्हा भरतपूर12. प्रसिद्ध अष्टविनायकांपैकी किती देवस्थाने रायगड जिल्ह्यात आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1 5 2 313. राजस्थानच्या वाळवंटात वाहणारी एकमेव नदी खालीलपैकी कोणती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] साबरमती लुनी नर्मदा मही14. मुंबईला …. बेटांचे शहर म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पाच सहा सात आठ15. एमआयडीसी ही संस्था खालील पैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मनोरंजन उद्योग आरोग्य शिक्षण Loading …Question 1 of 15
Sagar Sir | SBfied.com 06/06/2021 at 11:08 amVrushabh jadhao Sir, Ya sarv test Google Chrome madhye sodwa mhanje hi adchan yenar nahi. अधिक माहितीसाठी वाचा : टेस्ट दिल्यावर चुकीचे आणि बरोबर उत्तरे दिसत नाही Reply
Sir question slove kelavr ans dist nai fakt mark distat
Vrushabh jadhao Sir,
Ya sarv test Google Chrome madhye sodwa mhanje hi adchan yenar nahi.
अधिक माहितीसाठी वाचा : टेस्ट दिल्यावर चुकीचे आणि बरोबर उत्तरे दिसत नाही
11
15