Geography Practice Question Paper 06 | भूगोल सराव परीक्षा 06 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/02/2024 1. मुंबईला …. बेटांचे शहर म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आठ पाच सहा सात2. एमआयडीसी ही संस्था खालील पैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शिक्षण उद्योग आरोग्य मनोरंजन3. उल्का पृथ्वीवर येण्यामागे मुख्य कारण काय आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उल्काचे वजन पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीवर असणारी भरती ओहोटी उल्कावर्षाव4. हिमरू शालीच्या उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर असणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सांगली सोलापूर रत्नागिरी औरंगाबाद5. भंडारा जिल्ह्याच्या विभाजनातून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1995 1999 2003 20016. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विशेष असणारे फळ खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चिकू आणि ऊस काजू आणि चिकू हापूस आणि काजू हापूस आणि ऊस7. ऑस्ट्रेलिया खंड ….. गोलार्धात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] यापैकी नाही दोन्हीही दक्षिण उत्तर8. भारतात सर्वाधिक प्रमाणात आढळणारी मृदा खालीलपैकी कोणती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वालुकामय मृदा गाळाची मृदा पर्वतीय मृदा रेगुर मृदा9. राजस्थानच्या वाळवंटात वाहणारी एकमेव नदी खालीलपैकी कोणती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] साबरमती मही नर्मदा लुनी10. गोंड ही प्रमुख आदिवासी जमात कोणत्या भागात वास्तवास आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प. घाट गोंडवन मराठवाडा सातपुडा रांगा11. लोकर वस्त्रोद्योगात उत्पादन क्षमतेत अव्वल असणारे राज्य कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उत्तरप्रदेश गुजरात पंजाब महाराष्ट्र12. दोन नद्यांमध्ये असणारा जमिनीचा भाग …… या नावाने ओळखला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दोआब गर्ता त्रिभुज प्रदेश खळगे13. राष्ट्रीय महामार्ग हा विषय ….. मध्ये येतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मिश्रसूची राज्यसूची केंद्रसूची समवर्तीसूची14. भारतीय गेंड्यासाठी प्रसिद्ध असणारे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गिंडी कान्हा काझिरंगा भरतपूर15. प्रसिद्ध अष्टविनायकांपैकी किती देवस्थाने रायगड जिल्ह्यात आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2 1 5 3 Loading …Question 1 of 15
Sagar Sir | SBfied.com 06/06/2021 at 11:08 amVrushabh jadhao Sir, Ya sarv test Google Chrome madhye sodwa mhanje hi adchan yenar nahi. अधिक माहितीसाठी वाचा : टेस्ट दिल्यावर चुकीचे आणि बरोबर उत्तरे दिसत नाही Reply
Sir question slove kelavr ans dist nai fakt mark distat
Vrushabh jadhao Sir,
Ya sarv test Google Chrome madhye sodwa mhanje hi adchan yenar nahi.
अधिक माहितीसाठी वाचा : टेस्ट दिल्यावर चुकीचे आणि बरोबर उत्तरे दिसत नाही
11
15