General Knowledge Mix Test 109 | सामान्य ज्ञान टेस्ट 109 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/10/2024 1. कंधार येथे सुप्रसिध्द जगतुंग सरोवराचा उल्लेख राष्ट्रकुट कालीन कोणत्या अधिकाऱ्याने कोरलेल्या शिल्प लेखावरून मिळतात? विष्णुधर्म अमात्यप्रिय कालमेघ कृष्णराज2. शाहू महाराजांनी …….. मध्ये देवदासी प्रथा कायद्याने बंद केली. 1925 1920 1922 19193. खालीलपैकी कोणते कार्य ग्रामपंचायतीच्या विकासाच्या कामाशी संबंधित नाही ? शिक्षण आरोग्य संवर्धन दिवाबत्ती सत्कार समारंभ4. उद्योगविरहित जिल्हा असेही ………. जिल्ह्याला म्हटले जाते. चंद्रपूर वाशीम नाशिक गडचिरोली5. योग्य पर्याय निवडा. काँग्रेसचे पहिले अधिवेशन -1886 पहिले ब्रिटिश अध्यक्ष – अल्फ्रेड वेब सर्व पर्याय योग्य पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष – सरोजिनी नायडू6. भारतातील पहिले अभयारण्य कोणते आहे? मानस कर्नाळा रणथंबोर काझीरंगा7. महानगरपालिकेच्या समितीचा अध्यक्ष जर सलग दोन बैठका आमंत्रित करण्यात अपयशी ठरला, तर त्यास……. द्वारा पदावरून बाजूला केले जावू शकते. विभागीय आयुक्त महापौर जिल्हाधिकारी राज्यशासन8. मंडळ अधिकाऱ्यास ग्रामीण भागात ………. असे म्हणतात. गिरदावर कोतवाल मामलेदार पटवारी9. 5 नोव्हेंबर : जागतिक त्सुनामी जनजागृती दिन : : ? : जागतिक संगणक साक्षरता दिन 8 ऑगस्ट 3 डिसेंबर 2 डिसेंबर 5 डिसेंबर10. कोणत्या कलमान्वये राज्यपाल राज्याच्या विधानसभेत अंग्लो.इंडियन समुहाच्या प्रतिनिधीची नेमणूक करत असे ? कलम-333 कलम-350 कलम-360 कलम-35211. भारत : रुपया : : चीन : ? फ्रँक युरो रुपया युआन12. भाजे लेणी हा एकुण किती लेण्यांचा समुह आहे? 66 22 33 1113. योग्य पर्याय निवडा. झेंडा सत्याग्रह – अण्णा हजारे चलेजाव आंदोलन – महात्मा गांधी नामांतर आंदोलन – बाबा आमटे नर्मदा बचाव आंदोलन – डॉ.राजेंद्र सिंह14. कोयना नदीवर असलेले कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे सांगली नागपूर सातारा15. योग्य विधान निवडा. मुंबई हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे. सर्व विधाने योग्य मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई येथे सुरू झाले.16. ब्रिटिशांनी भारतात वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत सुधारणा केल्या कारण ……….. भारतातील जातीभेद नष्ट व्हावा भारतीयांना सर्वत्र प्रवास करण्यास प्रोत्साहन मिळावे. इंग्रजांना प्रवास करणे सुलभ व्हावे. भारतात व्यापार करणे व लष्कराच्या हालचाली करणे सुलभ व्हावे.17. दिलेल्या विधानातून चुकीचे विधान ओळखा. दर हेक्टरी ऊस उत्पादनात सर्वाधिक पिकाचे राज्य तामिळनाडू आहे. सर्वाधिक सहकारी साखर कारखाने उत्तर प्रदेशात आहे. सर्वधिक साखर कारखाने महाराष्ट्रात आहे. सर्वाधिक सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रात आहे.18. पूर्वीच्या काळी वापरले जाणारे चांदीचे नाणे कोणते आहे? होन टंका मोहर पदमटंक19. महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक : दर्पण : : महाराष्ट्रातील पहिले मासिक : ? लोकराज्य महाराष्ट्र धर्म दिग्दर्शन भाषांतर20. राष्ट्रपतीपदाच्या पात्रतेचे कलम कोणते ? 58 62 19 57 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
7