General Knowledge Mix Test 115 | सामान्य ज्ञान टेस्ट 115 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 10/10/2024 1. योग्य विधान निवडा. विधान 1) आशिया खंड सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आहे. विधान 2) आशिया खंड क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड आहे. दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर2. मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? टोपोलॉजी यापैकी नाही. सायटाॅलॉजी सायकॉलॉजी3. योग्य पर्याय निवडा. भारताचे पहिले आय.सी एस अधिकारी – सत्येंद्रनाथ टागोर व्योमेशचंद्र बॅनर्जी डॉ बाबासाहेब आंबेडकर रवींद्रनाथ टागोर4. गोंदिया जिल्ह्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान नवेगाव राष्ट्रीय उद्यान पेंच राष्ट्रीय उद्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान5. रायगड जिल्ह्यातील ……….. येथे तांदूळ संशोधन केंद्र आहे. कर्जत रोहा तळे महाड6. हाडे कशापासून बनलेली असतात ? यापैकी नाही. कॅल्शियम कार्बोनेट दिलेले दोन्हीही कॅल्शियम फॉस्फेट7. राज्यसभेचे अध्यक्ष…….. पेक्षा अधिक संख्या नसलेल्या उपाध्यक्षांच्या पॅनलचे नामांकन करतात. पाच दोन सहा चार8. महानगरपालिकेचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? मुख्याधिकारी यापैकी नाही महापौर महानगरपालिका आयुक्त9. ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो ? तहसीलदार उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी राज्य निर्वाचन आयोग10. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये सक्रिय असलेल्या मुंबईच्या भिकाजी कामा या खालीलपैकी कोणत्या समुदायाच्या होत्या ? इस्लाम हिंदू पारसी जैन11. जावळीच्या मोरे घराण्याबाबत अयोग्य विधान कोणते? जावळीचे मोरे यांना शिवाजी महाराजांनी चंद्रराव किताब दिला. जावळीच्या मोरे घराण्यातील वारसांमध्ये तंटे होते. शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली होती जावळीचे मोरे आदिलशाहाचे जहागीरदार होते.12. चूकीचे विधान निवडा. क जीवनसत्त्वाच्या अभावामुळे स्कर्व्ही हा आजार होतो. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा येवू शकतो. सर्व विधाने योग्य आहे. बेरीबेरी हा रोग ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो.13. भारताचे राष्ट्रीय पेय कोणते ते पर्यायातून निवडा. चहा कॉफी दिलेले सर्व सरबत14. वृक्काचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ………… होय. नेफ्रोलॉजी ॲनाटॉमी इकॉलॉजी मायोलॉजी15. कलम ……. नुसार कोणत्याही व्यक्तीस झालेली शिक्षा कमी करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे यालाच दयेचा अधिकार असे म्हणतात. 63 72 79 7616. लिंबू वर्गीय फळांमध्ये कोणते जीवनसत्व असते? क के ब अ17. केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रत्येक निर्णय कोणत्या पद्धतीने घेतला जातो ? स्वतंत्र काळजञीपूर्वक सामूहिक तात्काळ18. ……….. हे थंड हवेचे ठिकाण उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. तोरणमाळ येडशी पन्हाळा माथेरान19. म्यानमार आणि बांगलादेश ही राष्ट्रे भारताच्या………….आहे. वायव्येस पश्चिमेस उत्तरेस पूर्वेस20. नो युवर कस्टमर चे संक्षिप्त रूप कोणते? NCY KYC KCY NYC Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/16