General Knowledge Mix Test 118 | सामान्य ज्ञान टेस्ट 118 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/10/2024 1. महादेव गोविंद रानडे यांनी महिला न्याय्य हक्कांसाठी कोणती संस्था सुरू केली ? आनंद आश्रम महिला आनंदआश्रम महिला विकास गृह सेवा सदन2. खालीलपैकी कोण जहालवादी नेता नव्हता ? बाळ गंगाधर टिळक लाला लजपतराय अरविंद घोष उमेशचंद्र बॅनर्जी3. वन धन योजनेचे उद्दिष्ट आहे – वन उत्पादन गोळा करण्यासाठी …….. गट स्थापणे. आदिवासींचे गाईंचे दुकानदारांचे विद्यार्थ्यांचे4. डॉ. वर्गीस कुरियन यांना …….. क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. रजत धवल हरित लाल5. झाडाची कोणती प्रजाती कागद निर्मितीमध्ये वापरली जाते? देवदार सागवान निलगिरी साल6. खालील पर्यायातून चूकीचे विधान निवडा. ज्वारीचे कोठार असे सोलापूर जिल्ह्याला म्हणतात. नागपूर हा संत्र्याचा जिल्हा आहे. कोल्हापूर शहराला आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. मुंबईला सात बेटांचे शहर असेही म्हणतात.7. ……….. ही महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आहे. औरंगाबाद धुळे जालना अहमदनगर8. 1900 मध्ये ………. येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन पार पडले. अहमदाबाद मुंबई लाहोर वाराणसी9. योग्य विधान निवडा. विधान 1) जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला राज्य मंत्री पदाचा दर्जा असतो. विधान 2)जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला केंद्रींय मंत्री पदाचा दर्जा असतो. विधान 3) जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे स्थायी समितीचे ही अध्यक्ष असतात. विधान एक व विधान तीन बरोबर केवळ विधान तीन बरोबर केवळ विधान दोन बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर10. निती आयोग ही ………. पातळीवरील संस्था आहे. राष्ट्रीय राज्य जिल्हा आंतरराष्ट्रीय11. जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्वाची भूमिका कोणत्या समितीची आहे ? शिक्षण अर्थ स्थायी समाजकल्याण12. भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणता अधिकार मुलभूत अधिकार नाही? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार व्यवसाय स्वातंत्र्याचा अधिकार समतेचा अधिकार खाजगी मालमत्तेचा अधिकार13. योग्य विधान निवडा. विधान 1) नॅशनल सिक्युरिटी इंटेलिजन्स हे बांगलादेश च्या गुप्तहेर संघटनेचे नाव आहे. विधान 2) सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी ही भूतानची गुप्तहेर संघटना आहे. केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर14. 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर …….. यांचा खून केला. लॉर्ड मेयो लॉर्ड वेलस्ली लॉर्ड डलहौसी लॉर्ड लिटन15. अचूक पर्याय निवडा. 1जुलै – राष्ट्रीय डॉ.दिन 28 फेब्रुवारी – राष्ट्रीय भूगोल दिन 25 जानेवारी – अंत्योदय दिवस 14 नोव्हेंबर – राष्ट्रीय क्रीडा दिन16. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली होती? वर्ष 1608 वर्ष 1945 वर्ष 1600 वर्ष 184517. महाबळेश्वर – पोलादपुर मार्गावर कोणता घाट आहे? पसरणी दिवा आंबेनळी थळ18. पुढीलपैकी कोणती संस्था स्थानिक स्वराज्य संस्था नाही ? नगर पंचायत या सर्व संस्था स्थानिक स्वराज्य संस्था आहेत कटक मंडळ पंचायत समिती19. 26 नोव्हेंबर 1949 रोजी – पंडित नेहरूंनी उद्देशपत्रिका लिहिली. राज्यघटना पूर्ण झाली आणि संमत केली गेली. घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ.राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. घटना समितीची पहिली बैठक झाली.20. सांचीचे स्तुप कोणी निर्माण केले होते ? चंद्रगुप्त मौर्य सम्राट अशोक कनिष्क बिंबीसार Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
15
16
20/19