General Knowledge Mix Test 122 | सामान्य ज्ञान टेस्ट 122

1. कोल्हापूर जिल्ह्यात……………..हे थंड हवेचे ठिकाण आहे.

 
 
 
 

2. 1882 पर्यंत देशात एकूण ……….. महाविद्यालये स्थापन झाली होती.

 
 
 
 

3. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी केली गेली ?

 
 
 
 

4. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली ?

 
 
 
 

5. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

6. 15 ऑगस्ट 1947 पूर्वी खालील संस्थानिक सोडून बाकी सर्व संस्थानिकांनी भारताच्या सामीलनाम्यावर सह्या केल्या.

 
 
 
 

7. चंद्राचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग कसा आहे हे पर्यायातून निवडा.

 
 
 
 

8. मायक्रोमीटर हे परिणाम कशाच्या मापनासाठी वापरले जाते?

 
 
 
 

9. ब्रिटिश प्रशासन कायदे करार व परिषदा भारतात कलेक्टर पदाची शिफारस कोणी केली ?

 
 
 
 

10. ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आहे ?

 
 
 
 

11. महात्मा गांधींनी 1933 मध्ये ………सेवक संघाची स्थापना केली.

 
 
 
 

12. डॉ.आंबेडकर यांना कोणत्या वर्षी मरणोत्तर भारतरत्न दिला गेला आहे?

 
 
 
 

13. सम्राट अशोकाचे शिलालेख पुढीलपैकी कोणत्या लिपीत नाहीत?

 
 
 
 

14. खाली काही विधाने दिली आहे त्यातून चुकीचे विधान निवडा.

 
 
 
 

15. ………… या भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती आहे.

 
 
 
 

16. भारत छोडो आंदोलनास कोठून सुरुवात झाली?

 
 
 
 

17. सौदी अरेबिया या देशाचे चलन –

 
 
 
 

18. 1858 च्या कायद्यान्वये …….. हा भारताचा पहिला व्हाईसरॉय झाला.

 
 
 
 

19. गोदावरी नदीची वाहण्याची दिशा कोणती आहे?

 
 
 
 

20. लाहोर येथील सायमन कमिशनवरील बहिष्काराच्या कार्यक्रमाचे नेतृत्व ……….. यांनी केले.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 122 | सामान्य ज्ञान टेस्ट 122”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now