General Knowledge Mix Test 131 | सामान्य ज्ञान टेस्ट 131 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 29/10/2024 1. महात्मा फुले कृषी विद्यापीठ ……… येथे आहे. नाशिक श्रीरामपूर कर्जत राहुरी2. राजा राममोहन रॉय यांचा जन्म केव्हा झाला? 23 मे 1772 22 मे 1772 22 मे 1872 22 मे 17713. 1878 मध्ये ‘व्हॅर्नाक्यूलर प्रेस ॲक्ट ….. यांनी अमलात आणला. लॉर्ड रिपन लॉर्ड कर्झन लॉर्ड लिटन लॉर्ड माऊंटबॅटन4. योग्य विधान निवडा. विधान 1) विभागीय आयुक्त हा आय.ए.एस दर्जाचा अधिकारी असतो. विधान 2) विभागीय आयुक्त हा विभागीय महसूल अधिकारी असतो. दोन्ही विधाने चूक विधान दोन चूक विधान एक चूक दोन्ही विधाने बरोबर5. पुणे जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – ? 10 14 20 186. योग्य विधान निवडा. विधान 1) कोल्हापूर जिल्ह्यात असलेले महालक्ष्मीचे मंदिर हेमाडपंथी आहे. विधान 2) महाराष्ट्रातील शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी. दोन्हीं विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने चूक केवळ विधान एक बरोबर7. जमिनीवरील प्राण्यांमध्ये ………. या प्राण्याचे हृदय इतर प्राण्यापेक्षा मोठे असते. हत्ती कुत्रा जिराफ बैल8. स्टॉकहोम ही कोणत्या देशाची राजधानी आहे? स्वीडन सीरिया स्वित्झर्लंड स्पेन9. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह कधी केला? 20 मार्च 1927 20 मार्च 1929 25 मार्च 1927 27 मार्च 192610. बीड जिल्हात कोणते ज्योतिर्लिंग आहे? घृष्णेश्वर भीमाशंकर परळी वैजनाथ ओंढा नागनाथ11. खालीलपैकी कोणता यवतमाळ जिल्ह्यातील तालुका नाही ? आर्णी महागाव राळेगाव मोहाडी12. भारतात समाजकार्याचे शिक्षण सुरू करणाऱ्या पहिल्या शैक्षणिक संस्थेचे नाव – टाटा समाजविज्ञान संस्था मुंबई दिल्ली स्कूल ऑफ सोशल वर्क दिल्ली शांतिनिकेतन कलकत्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद13. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कशासाठी कार्य करते? दिलेले सर्व जलशुद्धीकरण मलनिस्सारण पाणीपुरवठा14. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष गट विकास अधिकारी विभागीय आयुक्त15. मूलभूत हक्क हे शब्द ……….. व ………. या दोन देशाच्या राज्य घटनेवरून घेण्यात आले आहे. इंग्लंड व जर्मनी इंग्लंड व फ्रान्स अमेरिका व फ्रान्स अमेरिका व कॅनडा16. सांगली जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती हे पर्यायातून निवडा. खराज यापैकी नाही गोदावरी कृष्णा17. भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी सत्तेच्या व्यवस्थापनाचा उध्दार करण्यासाठी ब्रिटीश शासनाद्वारे खालीलपैकी कोणता कायदा पारित करण्यात आला ? पीट्स इंडिया कायदा कंपनी कायदा सनद कायदा नियमन कायदा (रेगुलेटिंग ॲक्ट)18. खालीलपैकी कोण कॅबीनेट मिशनचे सदस्य नव्हते ? लॉर्ड माउंटबॅटन सर स्टॅफर्ड क्रिप्स ए.व्ही.अलेक्झांडर लॉर्ड लॉरेन्स19. Man Booker Award कोणत्या क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जातो? क्रीडा साहित्य आर्थिक राजनैतिक20. योग्य विधान निवडा. विधान 1) ज्या प्राण्यांमध्ये पाठीचा कणा असतो त्यांना पृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतात. विधान 2) पाण्यात व जमिनीवर या दोन्ही ठिकाणी राहणार्या प्राण्यांना उभयचर म्हणतात दोन्ही विधाने योग्य केवळ विधान एक योग्य केवळ विधान दोन योग्य दोन्ही विधाने अयोग्य Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11