General Knowledge Mix Test 132 | सामान्य ज्ञान टेस्ट 132 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 30/10/2024 1. कोणती एक जोडी बरोबर आहे ? काकोरी केट खटला – खुदीराम बोस लाहोर कट खटला – विष्णू पिंगळे अलीपूर कट खटला – सूर्यसेन मीरत कट खटला — चंद्रशेखर आझाद2. बिंदुसरा धरण’ पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर परभणी बीड नाशिक3. प्रसिद्ध “भारत छोडो’चा ठराव …. यांनी मांडला. नेताजी बोस जवाहरलाल नेहरु बापूजी अणे महात्मा गांधी4. सातारा येथे प्रतिसरकारची स्थापना …… च्या काळात झाली. असहकारितेची चळवळ भारत छोडो चळवळ सविनय कायदेभंगा होमरूल चळवळ5. भारतातील सर्वांत उंच धरण कोणते? जलपुत श्रीशैलम खडकवासला तिहरी6. महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठे स्थापन झाले? नागपूर परभणी राहुरी जळगाव7. त्र्यंबक बापूजी ठोंबरे : बालकवी : : प्रल्हाद केशव अत्रे : ? यशवंत केशवकुमार केशवसुत कुसुमाग्रज8. भारतात रेल्वे तारयंत्र पोस्ट यांची सुरूवात कोणाच्या कारकीर्दीत झाली ? लॉर्ड वेलेस्ली लॉर्ड रिपन लॉर्ड बेंटीक लॉर्ड डलहौसी9. महात्मा फुले यांनी दीनबंधू मुखपत्र …….. मध्ये सुरू केले. 1897 1887 1869 187710. ब्रिटीश काळात रयतवारी पध्दतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? दिल्ली हिमाचल प्रदेश मद्रास मुंबई कलकत्ता नागपूर बंगाल पंजाब11. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील ………. या तालुक्यात आहे. माणगाव कर्जत रोहा महाड12. ठाणे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? पुणे कोकण अमरावती नाशिक13. नेहरूंनी उद्देशपत्रिका केव्हा लिहिली ते पर्यायातून निवडा. यापैकी नाही. 10 जानेवारी 1950 10 जानेवारी 1947 10 जानेवारी 194914. सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली ? केशवचंद्र सेन स्वामी दयानंद ॲनी बेझंट स्वामी विवेकानंद15. नायब राज्यपाल आपला राजीनामा कुणाकडे देतात ? यापैकी नाही उपराष्ट्रपती राष्ट्रपती राज्यपाल16. महालेखापाल पदाचा कार्यकाळ पर्यायातुन निवडा. 2 वर्ष 6 वर्ष 5 वर्ष 1 वर्ष17. करेंगे या मरेंगे हा संदेश कोणी दिला ? चंद्रशेखर आझाद भगतसिंग सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी18. जागतिक क्षेत्रफळाच्या किती टक्के क्षेत्र भारताने व्यापले आहे? 2.42 टक्के 3 टक्के 3.42 टक्के 2 टक्के19. कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1828 ला नेमले ? लॉर्ड वेलेसली लॉर्ड विल्यम बेंटिंक लॉर्ड हेस्टिंग्स लॉर्ड मेयो20. बेडसा (कामशेत) लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक पुणे औरंगाबाद सातारा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16