General Knowledge Mix Test 132 | सामान्य ज्ञान टेस्ट 132 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 30/10/2024 1. बेडसा (कामशेत) लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक सातारा पुणे औरंगाबाद2. भारतात रेल्वे तारयंत्र पोस्ट यांची सुरूवात कोणाच्या कारकीर्दीत झाली ? लॉर्ड रिपन लॉर्ड वेलेस्ली लॉर्ड बेंटीक लॉर्ड डलहौसी3. नायब राज्यपाल आपला राजीनामा कुणाकडे देतात ? यापैकी नाही उपराष्ट्रपती राष्ट्रपती राज्यपाल4. ब्रिटीश काळात रयतवारी पध्दतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? दिल्ली हिमाचल प्रदेश मद्रास मुंबई कलकत्ता नागपूर बंगाल पंजाब5. नेहरूंनी उद्देशपत्रिका केव्हा लिहिली ते पर्यायातून निवडा. 10 जानेवारी 1947 यापैकी नाही. 10 जानेवारी 1950 10 जानेवारी 19496. भारतातील सर्वांत उंच धरण कोणते? जलपुत खडकवासला तिहरी श्रीशैलम7. बिंदुसरा धरण’ पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक बीड अहमदनगर परभणी8. सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली ? स्वामी दयानंद केशवचंद्र सेन ॲनी बेझंट स्वामी विवेकानंद9. प्रसिद्ध “भारत छोडो’चा ठराव …. यांनी मांडला. बापूजी अणे जवाहरलाल नेहरु महात्मा गांधी नेताजी बोस10. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील ………. या तालुक्यात आहे. माणगाव रोहा महाड कर्जत11. करेंगे या मरेंगे हा संदेश कोणी दिला ? महात्मा गांधी चंद्रशेखर आझाद भगतसिंग सुभाषचंद्र बोस12. महात्मा फुले यांनी दीनबंधू मुखपत्र …….. मध्ये सुरू केले. 1887 1897 1869 187713. ठाणे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? पुणे अमरावती नाशिक कोकण14. जागतिक क्षेत्रफळाच्या किती टक्के क्षेत्र भारताने व्यापले आहे? 2 टक्के 3 टक्के 2.42 टक्के 3.42 टक्के15. महालेखापाल पदाचा कार्यकाळ पर्यायातुन निवडा. 1 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष 2 वर्ष16. महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठे स्थापन झाले? परभणी नागपूर जळगाव राहुरी17. कोणती एक जोडी बरोबर आहे ? काकोरी केट खटला – खुदीराम बोस मीरत कट खटला — चंद्रशेखर आझाद लाहोर कट खटला – विष्णू पिंगळे अलीपूर कट खटला – सूर्यसेन18. सातारा येथे प्रतिसरकारची स्थापना …… च्या काळात झाली. सविनय कायदेभंगा असहकारितेची चळवळ होमरूल चळवळ भारत छोडो चळवळ19. कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1828 ला नेमले ? लॉर्ड वेलेसली लॉर्ड हेस्टिंग्स लॉर्ड विल्यम बेंटिंक लॉर्ड मेयो20. त्र्यंबक बापूजी ठोंबरे : बालकवी : : प्रल्हाद केशव अत्रे : ? केशवकुमार यशवंत केशवसुत कुसुमाग्रज Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16