General Knowledge Mix Test 135 | सामान्य ज्ञान टेस्ट 135 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/11/2024 1. सरपंच पदासाठी पात्रता – दिलेले सर्व गावाच्या मतदार यादीमध्ये त्यांचे नाव असावे. त्यांनी वयाची एकवीस वर्षे पूर्ण केलेली असावी. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.2. चुकीचा पर्याय निवडा. मॅन ऑफ द पीस – लाला लजपतराय बा – कस्तुरबा गांधी अण्णा – एम अण्णादुराई गुरुदेव – रवींद्रनाथ टागोर3. पाकिस्तान या राष्ट्राची राष्ट्रभाषा – उर्दू हिंदी अरबी इंग्रजी4. खालीलपैकी कोणत्या राजवंशाच्या राजवटीदरम्यान मराठी (मोडी लिपीतील) भाषा भरभराटीला आली ? राष्ट्रकुट यादव वाकाटक सातवाहन5. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा ज्वारीचे कोठार – गोंदिया भाताचे कोठार – सोलापूर ज्वारीचे कोठार – गोंदिया आणि भाताचे कोठार – सोलापूर ज्वारीचे कोठार – सोलापूर आणि भाताचे कोठार – गोंदिया6. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा कोणता ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला ? द प्रॉब्लेम ऑफ रुपी थॉट्स ऑन पाकिस्तान यापैकी नाही बुद्ध अँड हिज धम्म7. खाली दिलेल्या देशाच्या संसदेचे नाव पर्यायातून निवडा. ऑस्ट्रेलिया काँग्रेस फेडरल पार्लमेंट पीपल्स कौन्सिल नॅशनल असेम्ब्ली8. चुकीचा पर्याय निवडा. अग्रदूत – राजा राममोहन रॉय पितामह – दादाभाई नौरोजी आचार्य – विनोबा भावे महाराष्ट्र केसरी – लोकमान्य टिळक9. भाक्रा नानगल प्रकल्पाची स्थापना……….या वर्षी झाली. 1948 1950 1946 144710. तिबेटी स्वातंत्र्यासाठी भारतात राहुन कार्यरत असणारी प्रसिध्द व्यक्ती कोण ? पी.ए.संगमा दलाई लामा गयान मोजे मोमान11. इंदुप्रकाश वर्तमानपत्र कोणी काढले ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. प्रा.आगरकर दादोबा पांडुरंग महात्मा फुले न्या.रानडे12. 6. राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ? राज्य विधानसभा राष्ट्रपती मुख्यमंत्री राज्यपाल13. ………….. यांनी मराठी भाषेत सुरू केलेल्या वृत्तपत्राचे नाव ‘दर्पण’ होते. इरावती कर्वे रा.गो. भांडारकर बाळशास्त्री जांभेकर विष्णुबुवा ब्रह्मचारी14. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? यापैकी नाही थरचे वाळवंट सहारा वाळवंट गोबी वाळवंट15. खालील पैकी कोणत्या ग्रहाभोवती कडी आहे? बुध शनि पृथ्वी शुक्र16. जात हा बंदिस्त वर्ग आहे’ असे ….. यांनी म्हटले आहे. महात्मा गांधी बी.आर.आंबेडकर डॉ. काने जोतीबा फुले17. 14 ऑक्टोबर 1956 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ………. या जिल्ह्यात धर्मांतर केले. औरंगाबाद सोलापूर नागपूर मुंबई18. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात……………हे थंड हवेचे ठिकाण आहे. पाचगणी माथेरान लोणावळा पन्हाळा19. योग्य जोड्या जुळवा. अ गट – 1)22 डिसेंबर 2)29 ऑगस्ट 3)30 जानेवारी ब गट – क)राष्ट्रीय क्रीडा दिन ख)हुतात्मा दिन ग)राष्ट्रीय गणित दिन 1 – ख 2 – क 3 – ग 1 – क 2 – ग 3 – ख 1 – ग 2 – क 3 – ख 1 – ग 2 – ख 3 – क20. भारत हा मंगळ मोहीम यशस्वी करणारा जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे? चौथ्या तिसऱ्या पहिल्या दुसऱ्या Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
Best…