General Knowledge Mix Test 135 | सामान्य ज्ञान टेस्ट 135

1. तिबेटी स्वातंत्र्यासाठी भारतात राहुन कार्यरत असणारी प्रसिध्द व्यक्ती कोण ?

 
 
 
 

2. भारत हा मंगळ मोहीम यशस्वी करणारा जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे?

 
 
 
 

3. इंदुप्रकाश वर्तमानपत्र कोणी काढले ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा.

 
 
 
 

4. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात……………हे थंड हवेचे ठिकाण आहे.

 
 
 
 

5. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा

 
 
 
 

6. 14 ऑक्टोबर 1956 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ………. या जिल्ह्यात धर्मांतर केले.

 
 
 
 

7. खाली दिलेल्या देशाच्या संसदेचे नाव पर्यायातून निवडा.
ऑस्ट्रेलिया

 
 
 
 

8. ………….. यांनी मराठी भाषेत सुरू केलेल्या वृत्तपत्राचे नाव ‘दर्पण’ होते.

 
 
 
 

9. योग्य जोड्या जुळवा.
अ गट – 1)22 डिसेंबर 2)29 ऑगस्ट
3)30 जानेवारी
ब गट – क)राष्ट्रीय क्रीडा दिन ख)हुतात्मा दिन
ग)राष्ट्रीय गणित दिन

 
 
 
 

10. 6. राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?

 
 
 
 

11. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?

 
 
 
 

12. जात हा बंदिस्त वर्ग आहे’ असे ….. यांनी म्हटले आहे.

 
 
 
 

13. खालील पैकी कोणत्या ग्रहाभोवती कडी आहे?

 
 
 
 

14. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा कोणता ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला ?

 
 
 
 

15. सरपंच पदासाठी पात्रता –

 
 
 
 

16. भाक्रा नानगल प्रकल्पाची स्थापना……….या वर्षी झाली.

 
 
 
 

17. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

18. पाकिस्तान या राष्ट्राची राष्ट्रभाषा –

 
 
 
 

19. खालीलपैकी कोणत्या राजवंशाच्या राजवटीदरम्यान मराठी (मोडी लिपीतील) भाषा भरभराटीला आली ?

 
 
 
 

20. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 135 | सामान्य ज्ञान टेस्ट 135”

Leave a Reply to Gowardhan More Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now