General Knowledge Mix Test 135 | सामान्य ज्ञान टेस्ट 135 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/11/2024 1. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा कोणता ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला ? बुद्ध अँड हिज धम्म द प्रॉब्लेम ऑफ रुपी थॉट्स ऑन पाकिस्तान यापैकी नाही 2. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? सहारा वाळवंट थरचे वाळवंट गोबी वाळवंट यापैकी नाही 3. सरपंच पदासाठी पात्रता – गावाच्या मतदार यादीमध्ये त्यांचे नाव असावे. त्यांनी वयाची एकवीस वर्षे पूर्ण केलेली असावी. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. दिलेले सर्व 4. ………….. यांनी मराठी भाषेत सुरू केलेल्या वृत्तपत्राचे नाव ‘दर्पण’ होते. विष्णुबुवा ब्रह्मचारी रा.गो. भांडारकर बाळशास्त्री जांभेकर इरावती कर्वे 5. योग्य जोड्या जुळवा. अ गट – 1)22 डिसेंबर 2)29 ऑगस्ट 3)30 जानेवारी ब गट – क)राष्ट्रीय क्रीडा दिन ख)हुतात्मा दिन ग)राष्ट्रीय गणित दिन 1 – क 2 – ग 3 – ख 1 – ख 2 – क 3 – ग 1 – ग 2 – ख 3 – क 1 – ग 2 – क 3 – ख 6. भाक्रा नानगल प्रकल्पाची स्थापना……….या वर्षी झाली. 1950 1447 1948 1946 7. पाकिस्तान या राष्ट्राची राष्ट्रभाषा – उर्दू इंग्रजी हिंदी अरबी 8. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात……………हे थंड हवेचे ठिकाण आहे. पन्हाळा लोणावळा पाचगणी माथेरान 9. खाली दिलेल्या देशाच्या संसदेचे नाव पर्यायातून निवडा. ऑस्ट्रेलिया नॅशनल असेम्ब्ली काँग्रेस फेडरल पार्लमेंट पीपल्स कौन्सिल 10. तिबेटी स्वातंत्र्यासाठी भारतात राहुन कार्यरत असणारी प्रसिध्द व्यक्ती कोण ? गयान मोजे दलाई लामा पी.ए.संगमा मोमान 11. खालीलपैकी कोणत्या राजवंशाच्या राजवटीदरम्यान मराठी (मोडी लिपीतील) भाषा भरभराटीला आली ? वाकाटक सातवाहन यादव राष्ट्रकुट 12. खालील पैकी कोणत्या ग्रहाभोवती कडी आहे? बुध शुक्र शनि पृथ्वी 13. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा भाताचे कोठार – सोलापूर ज्वारीचे कोठार – सोलापूर आणि भाताचे कोठार – गोंदिया ज्वारीचे कोठार – गोंदिया ज्वारीचे कोठार – गोंदिया आणि भाताचे कोठार – सोलापूर 14. चुकीचा पर्याय निवडा. बा – कस्तुरबा गांधी अण्णा – एम अण्णादुराई गुरुदेव – रवींद्रनाथ टागोर मॅन ऑफ द पीस – लाला लजपतराय 15. भारत हा मंगळ मोहीम यशस्वी करणारा जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे? तिसऱ्या दुसऱ्या चौथ्या पहिल्या 16. 6. राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ? राज्य विधानसभा मुख्यमंत्री राष्ट्रपती राज्यपाल 17. 14 ऑक्टोबर 1956 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ………. या जिल्ह्यात धर्मांतर केले. नागपूर सोलापूर औरंगाबाद मुंबई 18. चुकीचा पर्याय निवडा. महाराष्ट्र केसरी – लोकमान्य टिळक आचार्य – विनोबा भावे पितामह – दादाभाई नौरोजी अग्रदूत – राजा राममोहन रॉय 19. इंदुप्रकाश वर्तमानपत्र कोणी काढले ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. दादोबा पांडुरंग प्रा.आगरकर न्या.रानडे महात्मा फुले 20. जात हा बंदिस्त वर्ग आहे’ असे ….. यांनी म्हटले आहे. जोतीबा फुले डॉ. काने बी.आर.आंबेडकर महात्मा गांधी Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 220 | सामान्य ज्ञान टेस्ट 220 General Knowledge Mix Test 219 | सामान्य ज्ञान टेस्ट 219 General Knowledge Mix Test 218 | सामान्य ज्ञान टेस्ट 218 General Knowledge Mix Test 217 | सामान्य ज्ञान टेस्ट 217 General Knowledge Mix Test 216 | सामान्य ज्ञान टेस्ट 216
20
Best…