General Knowledge Mix Test 137 | सामान्य ज्ञान टेस्ट 137

1. पुणे जिल्ह्यात औद्योगिक वसाहती कोठे आहेत?

 
 
 
 

2. लंडनप्रमाणेच पॅरिस येथेही भारतीय क्रांतिकारकांनी एक कार्यकेंद्र सुरु केले त्याचे मुख्य सुत्रधार कोण होते ?

 
 
 
 

3. भारतीय कुरण व चारा संशोधन केंद्र कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

4. लोकसभा सदस्यासाठी किमान वयाची अट किती वर्षे आहे ?

 
 
 
 

5. आचार्य विनोबा भावे यांचे जन्मस्थान –

 
 
 
 

6. गडचिरोली जिल्ह्याची ओळख खालीलपैकी कोणती आहे?

 
 
 
 

7. जिल्हा परिषदेचे कामकाज स्थायी समितीसह एकूण किती समित्यामार्फत चालते ?

 
 
 
 

8. अभिनव भारत समाजाचे नेतृत्व कोणाकडे होते ?

 
 
 
 

9. पारसी नवीन वर्ष म्हणजे …..

 
 
 
 

10. अहमदाबाद हे शहर…………. नदी काठी वसले आहे.

 
 
 
 

11. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली होती ?

 
 
 
 

12. स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटीशांविरुध्द भगतसिंगाबरोबर लढलेले शिवराम राजगुरु हे कोणत्या गावाचे होते ?

 
 
 
 

13. अकोला हा जिल्हा कोणत्या महसूल विभागात येतो?

 
 
 
 

14. खालीलपैकी कोणते समाजसुधारक दिर्घआयुषी ठरले?

 
 
 
 

15. वल्लभभाई पटेल यांना ‘ सरदार ‘ ही पदवी बहाल करण्यात आली तो सत्याग्रह कोणता ?

 
 
 
 

16. धारापुर किंवा धाराशिव हे ………. जिल्ह्याचे प्राचीन नाव होते.

 
 
 
 

17. भातास उपयुक्त असलेली ………. या प्रकारची मृदा गोंदिया जिल्ह्यात जास्त प्रमाणात आहे.

 
 
 
 

18. सूर्यमालेतील पिवळा ग्रह : गुरू : : सूर्यमालेतील हिरवा ग्रह : ?

 
 
 
 

19. सन 1971 च्या भारत-पाक युध्दाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी ….. होते.

 
 
 
 

20. विधवांच्या केशवपनाच्या अनिष्ट प्रथेला आळा घालण्यासाठी तळेगाव ढमढेरे येथे न्हाव्यांचा संप ………… यांनी घडवून आणला.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 137 | सामान्य ज्ञान टेस्ट 137”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!