General Knowledge Mix Test 142 | सामान्य ज्ञान टेस्ट 142 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 11/11/2024 1. वाघांसाठी राखीव असलेले जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड छत्तीसगड आसाम कर्नाटक2. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेले पुस्तक पर्यायातून निवडा. गीतारहस्य माझी जन्मपेठ यापैकी नाही. तराने हिंद3. पोलीस पाटलाची नेमणूक ……. करतो. Dy.SP. S.D.M. P.S.I. S.D.P.O.4. योग्य विधान निवडा. विधान 1) प्लेग हा संसर्गजन्य रोग आहे. विधान 2)येर्निसियापेस्टीस या जिवाणूमुळे प्लेगची लागण होते. केवळ विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने चूक दिलेली दोन्ही विधाने योग्य केवळ विधान एक बरोबर5. 1 मे 1960 पासून अंमलात आलेल्या ………. या कायद्याद्वारे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या निर्मितीस शासनाने परवानगी दिली. रिऑर्गनायझेशन अँक्ट 1961 बॉम्बे – गुजरात रिऑर्गनायझेशन अँक्ट 1960 बॉम्बे रिऑर्गनायझेशन अँक्ट 1960 गुजरात रिऑर्गनायझेशन अँक्ट 19606. भारतीय आरक्षणाचे तसेच वसतिगृहाचे जनक असे कोणाला संबोधले जाते ? साने गुरुजी राजर्षी शाहू महाराज महात्मा गांधी कर्मवीर भाऊराव पाटील7. 1857 चे स्वातंत्र्य समर या ग्रंथाचे लेखक कोण ? बाळशास्त्री जांभेकर रास बिहारी बोस शहीद भगतसिंह विनायक दामोदर सावरकर8. ………. यांनी तरुणांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. महात्मा फुले सुभाषचंद्र बोस कर्मवीर भाऊराव पाटील डॉ.आंबेडकर9. योग्य विधान ओळखा. 1) रायगड जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा होते. 2) मुंबाई हे मुंबई चे जुने नाव होते. दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर तर विधान दोन चूक विधान एक चूक तर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर10. ज्योतीबांना महात्मा ही पदवी केव्हा मिळाली? 2 जुन 1876 5 सप्टेंबर 1875 3 ऑगस्ट 1848 11 मे 188811. गावातील रस्त्यांसंबंधीचे वाद मिटविण्यासाठी कोणती समिती गठित करण्यात येते? महसुल समिती आम समिती यापैकी नाही गाव रस्ता समिती12. राम गणेश गडकरी यांना ……… नावाने ओळखले जाते. गोविंदाग्रज यापैकी नाही. बाळकराम गोविंदाग्रज व बाळकराम या दोन्हीही13. राजाराम मोहन रॉय यांच्या वडिलांचे नाव काय होते? रमाकांत रॉय चंद्रशेखर रॉय भूपेंद्रनाथ रॉय प्रफुल्ल रॉय14. अ वर्ग नगरपालिकेसाठी …….. दर्जाचा मुख्याधिकारी असतो. वर्ग – 2 किंवा वर्ग – 3 वर्ग – 1 वर्ग – 3 वर्ग – 215. योग्य विधान निवडा. विधान 1) मिरात-उल-अखबार या वृत्तपत्राचे संपादक राजा राममोहन रॉय हे होते. विधान 2) गदर या वृत्तपत्राचे संपादक लाला हरदयाळ हे होते. दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर16. कटक मंडळाचा सचिव ……………. असतो त्याची नियुक्ती संरक्षण मंत्रालय करते. मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्याधिकारी गट विकास अधिकारी कार्यकारी अधिकारी17. गोदावरी नदीवरील (जायकवाडी) जलविद्युत प्रकल्पास … देशाचे साहाय्य लाभले आहे इंग्लंड रशिया जपान जर्मनी18. कोंढाणा गड सर करणारे कोण ? बाजीप्रभू देशपांडे येसाजी कंक सुर्याजी मालुसरे मुरारबाजी19. 1921 साली अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन …… येथे भरले होते. लाहोर सिंध कराची दिल्ली20. झरण्यांचे शहर : श्रीनगर : : गुलाबी शहर : ? अमृतसर जयपूर कोची मुंबई Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10