General Knowledge Mix Test 157 | सामान्य ज्ञान टेस्ट 157

1. खालीलपैकी काय पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणमुळे पृथ्वीकडे खेचले जाते ?

 
 
 
 

2. स्मशानातील सोनं – ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे?

 
 
 
 

3. नकाशाचा विचार केल्यास महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता आहे?

 
 
 
 

4. LIC या विमा क्षेत्रातील कंपनीवर …… ही संस्था नियंत्रण ठेवते.

 
 
 
 

5. केंद्रीय मंत्री आपला राजीनामा कोणाकडे देतो?

 
 
 
 

6. कोका अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

7. युनायटेड नेशन्स ह्या संस्थेचे मुख्यालय खालील पैकी कोठे आहे?

 
 
 
 

8. खालीलपैकी कोठे छावणी मंडळ नाही?

 
 
 
 

9. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी …… नेमण्यात आला / आली होता / होती

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणता रंग प्राथमिक रंग नाही?

 
 
 
 

11. फुल ह्या वनस्पतीच्या अंगाचे महत्त्वाचे कार्य काय आहे?

 
 
 
 

12. पंच हे ग्रामपंचायतीचे ….. असतात

 
 
 
 

13. 2015 मध्ये नियोजन आयोगाची जागा …. ने घेतली आहे.

 
 
 
 

14. खालील पैकी कोणते पद संविधानात नाही?

 
 
 
 

15. संविधानानुसार विधान परिषदेतील सदस्य संख्या ही अपवादात्मक स्थितीत … पेक्षा कमी नसावी

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 157 | सामान्य ज्ञान टेस्ट 157”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now