General Knowledge Mix Test 16 | सामान्य ज्ञान टेस्ट 16 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/03/2024 1. खालीलपैकी कोणते सोशल नेटवर्क नाही? ट्विटर मायक्रोसॉफ्ट इंस्टाग्राम फेसबुक2. चुकीचा पर्याय निवडा. सल्फर – S सोडियम – So आयोडीन – I निकेल – Ni3. घटना समितीमध्ये …………. हे प्रमुख मसुदाकार होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर के.एम.मुंशी एस.एन.मुखर्जी वल्लभभाई पटेल4. महाराष्ट्रात ग्रामस्वच्छता अभियान कोणाच्या नावाने राबविले जाते ? संत गाडगेबाबा महात्मा गांधी यापैकी नाही आण्णा हजारे5. अलेक्झांडर फ्लेमिंग ने खालील पैकी कोणता आविष्कार केला? पेनिसिलीनचा शोध संगणकाचा शोध टेलिफोनचा शोध ग्रामोफोनेचा शोध6. महात्मा फुले यांनी …….. मध्ये पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली. 1852 1846 1868 18487. बुध या ग्रहाविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ? बुध हा सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह आहे. बुध या ग्रहाभोवती कडी आढळते. बुध हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. बुध या ग्रहाला दोन उपग्रह आहे.8. चंद्रपूर जिल्हा पूर्वी …….. या नावाने ओळखला जात असे. चिमूर चंदा चंदेरी चांदा9. दिलेल्या पर्यायातून ठाणे जिल्ह्यात असलेला गरम पाण्याचा झरा कोणता ते निवडा. गणेशपुरी दिलेले सर्व वज्रेश्वरी अकलोली10. भारतावर कोणत्या मुस्लीमाने सर्वप्रथम स्वारी केली ? मोहंमद घुरी मोहंमद तुघलक यापैकी नाही मोहंमद- बिन कासीम11. योग्य विधान निवडा. वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेणारे पहिले सत्याग्रही महात्मा गांधी हे होते. वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेणारे पहिले सत्याग्रही आचार्य विनोबा भावे हे होते. वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेणारे पहिले सत्याग्रही मौलाना आझाद हे होते. वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेणारे पहिले सत्याग्रही सुभाषचंद्र बोस हे होते.12. भारतातील सर्वाधिक महत्वाचे शौर्यपदक कोणते? भारतरत्न परमवीर चक्र महावीर चक्र अशोक चक्र13. 1982 मध्ये …………. जिल्ह्याच्या विभाजनाने लातूर या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली. उस्मानाबाद नांदेड बीड अकोला14. भारतीय राज्यघटना कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ……. या विभागाची असते. संरक्षण विभाग आर्थिक व्यवहार विभाग खर्चविभाग महसूल विभाग15. ब्रिटन या देशाची गुप्तहेर संघटना पर्यायातून निवडा. सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी मिल्ट्री इंटेलिजन्स स्टेट इंटेलिजन्स एजन्सी पी.एस.आय.ए16. ………… आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. मुख्यमंत्री मुख्य निवडणूक आयुक्त महाधिवक्ता लोकसभा सभापती17. दक्षिण मेक्सिकोत प्रशांत महासागरादरम्यान खालीलपैकी कोणते पठार आहे ? बोलिव्हियाचे पठार ग्रेट बेसिनचे पठार दख्खनचे पठार चियापासचे पठार18. खालीलपैकी कोणते विद्यापीठ अमरावती जिल्ह्यात आहे? शिवाजी विद्यापीठ गोंडवाना विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ संत गाडगेबाबा विद्यापीठ19. उखळीचा सांधा : खांद्याचा सांधा : : बिजागरीचा सांधा : ? कोपराचा सांधा कमरेचे हाड मांडीचे हाड मानेचे पहिले हाड20. शाहू महाराजांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला? 1929 1922 1925 1920 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
16
20
15