General Knowledge Mix Test 162 | सामान्य ज्ञान टेस्ट 162 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/12/2024 1. घटनात्मक उपाययोजने चा हक्क कलम ….. द्वारे प्राप्त झाला आहे 29 32 36 172. ब जीवनसत्त्वाच्या गटात एकूण …. जीवनसत्वे आहेत 6 10 12 83. गावातील जमीन महसुलातील ….% वाटा ग्रामपंचायतीला उत्पन्न म्हणून मिळतो 40 30 22 254. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून राज्यसभेत जास्तीत जास्त …. सदस्य निवडून दिले जातात 229 238 245 2505. केसरी या मराठी वृत्तपत्राचे प्रथम संपादक …. हे होते गोपाळ गणेश आगरकर विष्णुशास्त्री चिपळूणकर गोपाळ कृष्ण गोखले बाळ गंगाधर टिळक6. दख्खनचे पठार हे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या खडका पासून बनलेले आहे? स्तरित अग्निजन्य रूपांतरित जैविक7. पाणी टंचाईच्या काळात स्वतः च्या घरातील पाण्याचा हौद खुला करण्याची घटना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाच्या जीवन चरित्राचा एक भाग आहे? महात्मा फुले अण्णाभाऊ साठे डॉ आंबेडकर शाहू महाराज8. खालीलपैकी सर्वाधिक श्लोक संख्या असणारा धार्मिक ग्रंथ कोणता आहे ? महाभारत रामचरितमानस शिवलीलामृत रामायन9. हवामानातील विविधतेमुळे भारताचे एकूण … हवामान विभागात वर्गीकरण केलेले आहे. 36 12 25 1910. कवकांपासून ….. हा रोग होतो. क्षय गजकर्ण कुष्ठरोग घटसर्प11. आदिमानवाने सर्वप्रथम कोणता धातू वापरण्यास सुरुवात केली होती? लोखंड पितळ जस्त तांबे12. ग्रामसभेचा भाग होण्यासाठी व्यक्तीने आपल्या वयाची …. वर्षे पूर्ण केलेले असावे 18 21 वयाची अट नाही. फक्त तो गावाचा नागरिक असावा. 2513. प्रकाशने बँकेत रागाने चेक फाडला – या वाक्यातील ….. हा शब्द बदलल्यास क्रियापदाच्या रुपात बदल होतो रागाने चेक बँकेत प्रकाश14. 1932 साली महात्मा गांधी यांनी केलेल्या उपोषणाचा उद्देश ….. ला विरोध करणे हा होता जातीय निवाडा रॉलेट कायदा दुसरी गोलमेज परिषद चौराचौरी हिंसाचार15. 1857 च्या उठावामध्ये खालील पैकी कोणत्या बंदुकीला चरबी लावलेली असल्याची बातमी पसरून असंतोष निर्माण झाला होता? रॉस रायफल मेटफॉर्ड रायफल बेकर रायफल एनफिल्ड रायफल Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15/15
8