General Knowledge Mix Test 164 | सामान्य ज्ञान टेस्ट 164 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 06/12/2024 1. सह्याद्री पर्वतात उगम पावून कोकणाकडे वाहत जाणाऱ्या नद्या ….. नद्या म्हणून ओळखल्या जातात हिमालयीन नद्या पूर्ववाहिनी पश्चिमवाहिनी वरील सर्व2. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश कोणता आहे? कॅनडा चीन रशिया अमेरिका3. पोखरण वाळवंट खालील पैकी कोणत्या राज्यात आहे? बिहार राजस्थान गुजरात उत्तरप्रदेश4. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 1893 – सार्वजनिक गणेशोत्सव 1895 – सार्वजनिक शिवजयंती सर्व पर्याय बरोबर आहे 1892 – शिकागो धर्म सम्मेलन5. सुपारी संशोधन केंद्र – श्रीवर्धन हे …….. जिल्ह्यात येते. नाशिक अकोला रत्नागिरी रायगड6. निवडणुकीच्या काळात जिल्ह्याच्या निवडणूक अधिकारी म्हणून कोणास जबाबदारी स्वीकारावी लागते? मुख्याधिकारी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी7. मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सेनापती बापट बापुजी अणे महात्मा गांधी एस एम जोशी8. पानिपतच्या पहिल्या युद्धात इब्राहीम लोधी चा पराभव …. यांनी केला. अकबर बाबर हुमायुन जहांगीर9. संसद शासन पद्धती ही …… देशाने जगाला दिलेली देणगी म्हणता येईल? भारत अमेरिका जर्मनी इंग्लंड10. तैनाती फौज सर्व प्रथम कोणत्या शासकाने स्वीकारली होती? टिपू सुलतान दुसरे बाजीराव पेशवे मीर जाफर निजाम11. तुम्हाला सर्वाधिक क्षमतेचे स्टोरेज डिवाइस विकत घ्यायचे आहे. खालीलपैकी कोणते निवडाल? 1024MB 256GB 1TB 2048KB12. गोवळकोंडा शी संबंधित सत्ता कोणती? इमादशाही निजामशाही आदिलशाही कुतुबशाही13. 3 ते 4 तालुक्यांचे प्रशासन …. बघतात तहसीलदार जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी नायब तहसीलदार14. माईकोलॉजी हे …. च्या अभ्यासाचे शास्त्र आहे कवक सूक्ष्म वस्तू ध्वनी आवाज15. विद्युत जनित्र ( डायनामो ) चा शोध खालीलपैकी कोणी लावला ? रॉबर्ट फुल्टन मायकल फॅरेडे सॅम्युअल क्रॉम्प्टन जेम्स वॅट Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11