General Knowledge Mix Test 168 | सामान्य ज्ञान टेस्ट 168 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/12/2024 1. राष्ट्रीय सभेची स्थापना झाली तेव्हा … प्रतिनिधी उपस्थित होते 72 80 85 2202. भारत श्रीलंका दरम्यान …. आखात आहे खंबात वरील सर्व मनारचे पाल्क3. नर्मदा नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास कुठे मिळते? चंदीपुर भेडाघाट भडोच बैतूल4. जीवनसत्वाचा शोध कोणत्या संशोधकाने लावला? कार्ल लॅडस्टिनर फूंक एडमंड लेकार्ड फ्रान्सीस गालटन5. खालीलपैकी कोठे कटक मंडळ नाही? कामठी खडकी देवळाली खडकवासला6. चुकीची जोडी ओळखा खुदाई खिदमतगार – खान अब्दुल गफार खान स्वराज्य पक्ष – मोतीलाल नेहरू ब्राम्हो समाज – राजा राममोहन रॉय आत्मीय सभा – देवेंद्रनाथ टागोर7. रॉबर्ट हिल यांनी वनस्पतींच्या …… बाबतची प्रक्रिया रासायनिक अभिक्रिया द्वारे मांडली. प्रकाश संश्लेषण विसरण वाढ प्रजनन8. 1885 साली राष्ट्रीय काँग्रेस ची स्थापना झाली त्यावेळी … हे व्हाईसरॉय म्हणुन कार्यरत होते लॉर्ड रिपन लॉर्ड कर्झन लॉर्ड डलहौसी लॉर्ड डफरिन9. खालीलपैकी कोणता वाऱ्याचा प्रकार नाही? मतलई 30 गरजणारे 40 खवळलेले 50 कर्कश 6010. http मध्ये p चा अर्थ काय होतो? programming protocol program process11. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? बुध मंगळ गुरु शुक्र12. महात्मा ज्योतिबा फुले ………. होते. योग्य पर्याय निवडा. अनेक ईश्वरांना मानणारे एकेश्वरवादी आणि आस्तिक ईश्वराला न मानणारे एकेश्वरवादी आणि नास्तिक13. प्रत्येक व्यक्तीचा PAN क्रमांक हा …. स्थानांचा असतो बारा सहा दहा अकरा14. कल्याणसोना ही ….. ची प्रसिद्ध जात आहे बाजरी नाचणी ज्वारी गहु15. धरणांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? अहमदनगर जळगाव औरंगाबाद नाशिक Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11
10/15