General Knowledge Mix Test 169 | सामान्य ज्ञान टेस्ट 169 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/12/2024 1. महाराष्ट्रात …. द्वारे जलसिंचनाचे प्रमाण सर्वाधिक आहे कालवा उपसा तलाव विहीर2. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यानची ड्यूरँड लाईन ….. च्या कारकिर्दीत आखण्यात आली लॉर्ड डफरीन लॉर्ड मेयो लॉर्ड लिटन लॉर्ड कर्झन3. डॉक्टर आंबेडकर यांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष कोणता? स्वराज्य पक्ष फॉरवर्ड ब्लॉक स्वतंत्र मजूर पक्ष मूकनायक4. प्रथिनांचा खूप महत्वाचा घटक कोणता आहे? कार्बन डायऑक्साइड नायट्रोजन ऑक्सीजन सल्फर डायॉक्साईड5. ब्रह्मदेश हा देश आज या नावाने ओळखला जातो. म्यानमार नेपाळ तिबेट भूतान6. वेलिंग्टन ही कोणत्या देशाची राजधानी आहे? झिंबॉम्बे न्यूझीलंड पोलंड रशिया7. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाची मूळ प्रस्तावित जागा कोणत्या जिल्ह्यात होती? नांदेड परभणी लातूर बीड8. चिपको आंदोलन शी संबंधित व्यक्तिमत्त्व कोणते आहे? गौरादेवी सुंदरलाल बहुगुणा चंडीप्रसाद भट्ट सर्व9. मित्र शक्ती ‘ हा भारत आणि ——- ह्या देशातील युद्ध सरावाचे नाव आहे. भूतान श्रीलंका नेपाळ म्यानमार10. भारतातील पहिली रेल्वे कोणत्या दोन शहरा दरम्यान धावली? मुंबई – ठाणे ठाणे – पुणे हावडा – हुगली मुंबई – पुणे11. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनास एकूण किती सदस्य उपस्थित होते? 72 103 54 14312. खालीलपैकी कोणते नाव तबलावादन शी संबंधित नाही ? झाकीर हुसेन अल्ला रखा खान किशन महाराज शिव कुमार शर्मा13. निरोगी व्यक्तीच्या शरीराचे सरासरी तापमान …. इतके असते 40°c 32°c 35°c 37°c14. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना …. येथे केली होती वाई फलटण काले कोरेगाव15. ऋण प्रभार असणारे कण खालील पर्यायातून निवडा इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन पॉझिट्रॉन प्रोटॉन Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15/15
shaikhaman20sk@gmail.com
Hello