General Knowledge Mix Test 170 | सामान्य ज्ञान टेस्ट 170 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2024 1. आकाश गाडी सावकाश चालव – या वाक्यातील शब्दांचा योग्य क्रम ओळखा नाम सर्वनाम क्रियाविशेषण क्रियापद नाम सर्वनाम विशेषण क्रियापद नाम नाम विशेषण क्रियापद नाम नाम क्रियाविशेषण क्रियापद2. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेत कशाचा समावेश करता येणार नाही? जनता समता मूकनायक बहिष्कृत भारत3. पिकांची आणेवारी ठरवण्याचा अधिकार ….. यांना आहे कृषीसेवक तलाठी तहसीलदार ग्रामसेवक4. गणेश वासुदेव जोशी यांना ….. असेही म्हणतात रावबहादुर सार्वजनिक काका मराठी गद्याचे जनक मुंबईचा सम्राट5. मेजर जनरल हे पद कोणत्या सेवेतील आहे? नौदल सर्व सेवेत हे पद आहे भूदल हवाई दल6. रक्तातील कोणत्या पेशींना सैनिक असे म्हणता येईल? तांबड्या रक्त पेशी श्वेत रक्त पेशी प्लेटलेट्स लोहित रक्त पेशी7. विधवाविवाहोत्तेजक मंडळाची स्थापना खालील पैकी कोणत्या समाजसुधारकाने केली होती? आचार्य विनोबा भावे महर्षी कर्वे महर्षी वि रा शिंदे कर्मवीर भाऊराव पाटील8. हरियाल हे/हा महाराष्ट्राचे/चा ….. आहे. राज्यपक्षी राज्यफूल राज्यफुलपाखरू राज्यवृक्ष9. साहित्याचे दोन प्रमुख प्रकार कोणते आहेत? निबंध आणि ललित कथा आणि कविता गद्य आणि पद्य दलित साहित्य आणि नवीन साहित्य10. मुस्लिम लीगचे स्थापना वर्ष खालील पैकी कोणते आहे ? 1906 1910 1902 191111. सरदार स्वर्णसिंग समिती कशाशी संबंधित आहे? कामगारांना निर्वाह वेतन पंजाब येथील देशविरोधी कृत्यांचा आढावा शैक्षणिक सुधारणांवर विशेष लक्ष मूलभूत कर्तव्यांचा समावेश12. खालीलपैकी कोणी उपपंतप्रधान म्हणून काम केलेले नाही? सरदार वल्लभभाई पटेल यशवंतराव चव्हाण अटलबिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी13. पंतप्रधान पदाचा कार्यकाळ किती असतो? 6 वर्षे ( निश्चित ) 5 वर्षे ( निश्चित ) लोकसभेचा विश्वास असे पर्यंत अनिश्चित14. खालील पैकी कोणत्या राज्यात रबर लागवडी खालील क्षेत्र जास्त आहे? केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू15. खापरखेडा औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोठे आहे? अमरावती नागपूर चंद्रपुर अकोला Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
DARSHANAM RAVINDRA SINGH 14/12/2024 at 11:27 amEmail:as2873193@gmail.com Address: old MHB colony visnu shopping centre billing no 5/B Reply
Email:as2873193@gmail.com
Address: old MHB colony visnu shopping centre billing no 5/B
11
5/15