General Knowledge Mix Test 172 | सामान्य ज्ञान टेस्ट 172 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2024 1. सायमन गो बॅक – अशी घोषणा देत या कमिशनवर बहिष्कार टाकण्यात आला कारण – या कमिशन मध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता हे कमिशन भारताला स्वातंत्र्य नाकारत होते या कमिशनने खोटा अहवाल दिला होता या कमिशनच्या तरतुदी जनतेला मान्य नव्हत्या2. संगणकाच्या कीबोर्ड वर ‘ Caps Lock ‘ हे बटण दाबले असता ….. सर्व अक्षरे कॅपिटल टाइप होतात वरील सर्व अक्षरांची जाडी कमी जास्त करता येते नवीन परिच्छेद तयार करता येतो3. वयाच्या 100 व्या वर्षी भारत रत्न मिळवणारे व्यक्तिमत्व खालील पैकी कोणते आहे? महर्षी धों के कर्वे रघुनाथ धोंडो कर्वे पंजाबराव देशमुख महर्षी विठ्ठल रामजी शिंदे4. खालील पैकी कोणाला आधुनिक आवर्त सारणीचे जनक म्हणतात? मेंडेलिफ मोस्ले रुदरफोर्ड डार्विन5. भारत सरकारचा शासकीय कारभार कोणाच्या नावाने चालतो? जनता दोन्हीही ( c & b ) पंतप्रधान (b) राष्ट्रपती (c)6. भारतीय महिला बँकेचे विलिनीकरण कोणत्या बँकेत करण्यात आले आहे? सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ हैदराबाद स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया7. आद्रता तपासण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात? क्रोनोमीटर इलेक्ट्रॉनिक मीटर हायग्रोमीटर हायड्रोमीटर8. मद्रास हे कोणत्या शहराचे जुने नाव आहे? कोची चेन्नई कोझिकोड कुशीनगर9. शाहू महाराजांना राजश्री ही पदवी खालीलपैकी कोणी दिली ? डॉ बाबासाहेब आंबेडकर केंब्रिज विद्यापीठ कानपूरच्या जनतेने महात्मा गांधी10. खालीलपैकी कोणत्या देशाची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे ? इंग्लंड रशिया पाकिस्तान अमेरिका11. सुभाषचंद्र बोस यांना नेताजी ही पदवी कोणी दिली होती? पंडित नेहरू रासबिहारी बोस जनता महात्मा गांधी12. अधातू कठीण नसतात या गुणधर्माला …. हा अधातू अपवाद आहे हिरा सोने आयोडिन क्लोरीन13. गदादर चट्टोपाध्याय हे मूळ नाव खालील पैकी कोणत्या व्यक्तिमत्वाचे होते? स्वामी रामानंद तीर्थ स्वामी रामकृष्ण परमहंस स्वामी दयानंद सरस्वती स्वामी विवेकानंद14. मुलींसाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या योजनेचे नाव काय आहे ? माझी कन्या भाग्यश्री योजना लाडली योजना राजश्री योजना मुख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना15. पहिल्या महिला IAS अधिकारी खालील पैकी कोण आहेत? राजकुमारी अमृत कौर लीला सेठ किरण बेदी अन्ना राजम जॉर्ज Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Bagvan Gaikwad 18/12/2024 at 8:39 amYour email address will not be published. Required fields are marked Reply
Your email address will not be published. Required fields are marked
NICE
NICE