General Knowledge Mix Test 180 | सामान्य ज्ञान टेस्ट 180 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/12/2024 1. सर्व पक्षी हे …. प्राणी असतात उभयचर जलचर सस्तन अंडज2. शिवरायांचा जन्म झाला तो शिवनेरी किल्ला …. या तालुक्यात आहे हवेली मावळ आंबेगाव जुन्नर3. रासायनिक खतातील प्रमुख घटकात खालील पैकी काय नसते? K P C N4. भारतातील पहिला साखर कारखाना …. या राज्यात सुरू करण्यात आला होता महाराष्ट्र पश्चिम बंगाल गुजरात बिहार5. खादी ग्रामोद्योगाच्या विकासासाठी ……. या मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. KCC KVIC SIDBI IDBI6. महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय जलवाहतूक मार्ग आहे? 18 14 12 167. दुसऱ्या महायुद्धात भारत ….. राष्ट्रांच्या गटात होता. अक्ष राष्ट्र मित्रराष्ट्र संयुक्त राष्ट्र अलिप्त राष्ट्र8. तारापूर येथे ….. केंद्र आहे पवनविद्युत औष्णिकविद्युत जलविद्युत अणुविद्युत9. विदेश व्यापाराचा विचार करता व्यापार संतुलन म्हणजे काय? आयाताइतकी निर्यात असणे आयातीपेक्षा जास्त निर्यात असणे निर्यातीपेक्षा जास्त आयात असणे निर्यातीइतकी परकीय गंगाजळ असणे10. कोणत्या युद्धात टिपू सुलतान मारला गेला? म्हैसूर युद्ध बक्सार लढाई पानिपत लढाई कर्नाटक युद्ध11. विमा क्षेत्र नियंत्रित करणारी संस्था IRDA चे मुख्यालय खालील पैकी कोठे आहे? दिल्ली पुणे मुंबई हैदराबाद12. खालीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे म्यानमार भारतापासून वेगळा करण्यात आला ? 1935 चा सुधारणा कायदा यापैकी नाही 1919 माँटेग्यू चेम्सफर्ड कायदा 1909 मोर्ले मिंटो कायदा13. …… नदीलाच बांगलादेश मध्ये पद्मा म्हणून ओळखले जाते. यमुना गंगा सिंधू ब्रह्मपुत्रा14. नरनाळा अभयारण्य खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? यवतमाळ गडचिरोली अकोला गोंदिया15. ऊर्जेचा नवीकरण योग्य स्रोत निवडा. कोळसा सौर ऊर्जा लाकूड नैसर्गिक वायू Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Rama Rama
15
15