General Knowledge Mix Test 185 | सामान्य ज्ञान टेस्ट 185 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 01/01/2025 1. 1857 च्या उठावानंतर ……… राणीचा जाहीरनामा आला. राणी वेरोनिका राणी व्हिक्टोरिया राणी लक्ष्मीबाई राणी एलिझाबेथ2. प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी परावर्तक पृष्ठभाग किमान ….. मीटर अंतरावर असला पाहिजे. 5 17 10 253. 1857 च्या उठावाला कारणीभूत असणारे तत्कालिक कारण … हे होते चरबीयुक्त काडतुसे असणारी बंदूक संस्थान खालसा धोरण सतीबंदी कायदा विधवा पुनर्विवाह कायदा4. बोरघाट खालील पैकी कोणत्या दोन शहरांना जोडतो? पुणे मुंबई पुणे रायगड पुणे बारामती पुणे नाशिक5. जगातील एकूण लोकसंख्येचा विचार केला असता त्यामध्ये …. धर्मीय लोक सर्वाधिक आहे मुस्लिम हिंदू ख्रिश्चन बौद्ध6. गांधी जयंतीच्या दुसऱ्या दिवशीचा वार आणि शिक्षकदिन एकाच वारी होते. म्हणजे तो दिवस आणि शिक्षक दिन या दोन तारखेत एकूण किती दिवस असले पाहिजे? 20 26 27 287. प्रा सुरेश तेंडुलकर समिती …. संदर्भात होती भारतातील वाढती बेरोजगारी भारतातील दारिद्र्य मापन भारतातील सामाजिक विषमता भारतातील लोकसंख्या वाढ8. राज्यसभा सभापती चा कार्यकाल किती वर्ष असतो? 4 5 6 2.59. योग्य क्रम लावा – तमाशा या लोककलेत क्रमाने येणारे घटक1)- वग2)- गवळण3)- गण 231 321 123 31210. जानेवारी महिन्यात टेनिस ची कोणती स्पर्धा होते? फ्रेंच ओपन विम्बल्डन ओपन ऑस्ट्रेलियन ओपन अमेरिकन ओपन11. हुतात्मा शिरीष कुमार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे होते? जळगाव नंदुरबार नागपूर धुळे12. खालीलपैकी कोणत्या वर्षाच्या कायद्याचा भारतीय संविधानावर अधिक प्रमाणात प्रभाव आहे? 1935 1773 1942 190913. चंद्र प्रत्येक दिवशी आधीच्या दिवसापेक्षा …. मिनिटे उशिरा उगवतो 30 45 28 5014. पक्षांतर बंदी ही ….. घटनादुरुस्ती होती 42 वी 52 वी 74 वी 73 वी15. राज्य सूचीतील विषयावर संसद कायदा करू शकते का? समर्पक पर्याय निवडा. होय. अपवाद : राज्याच्या विशेष परवानगीने करू शकते. नाही यापैकी नाही नाही. अपवाद : आणीबाणीच्या काळात करू शकते Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10