General Knowledge Mix Test 185 | सामान्य ज्ञान टेस्ट 185 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 01/01/2025 1. गांधी जयंतीच्या दुसऱ्या दिवशीचा वार आणि शिक्षकदिन एकाच वारी होते. म्हणजे तो दिवस आणि शिक्षक दिन या दोन तारखेत एकूण किती दिवस असले पाहिजे? 26 20 27 282. प्रा सुरेश तेंडुलकर समिती …. संदर्भात होती भारतातील लोकसंख्या वाढ भारतातील सामाजिक विषमता भारतातील दारिद्र्य मापन भारतातील वाढती बेरोजगारी3. राज्यसभा सभापती चा कार्यकाल किती वर्ष असतो? 4 2.5 5 64. जगातील एकूण लोकसंख्येचा विचार केला असता त्यामध्ये …. धर्मीय लोक सर्वाधिक आहे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध5. पक्षांतर बंदी ही ….. घटनादुरुस्ती होती 42 वी 73 वी 74 वी 52 वी6. हुतात्मा शिरीष कुमार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे होते? नंदुरबार धुळे नागपूर जळगाव7. 1857 च्या उठावाला कारणीभूत असणारे तत्कालिक कारण … हे होते संस्थान खालसा धोरण सतीबंदी कायदा चरबीयुक्त काडतुसे असणारी बंदूक विधवा पुनर्विवाह कायदा8. राज्य सूचीतील विषयावर संसद कायदा करू शकते का? समर्पक पर्याय निवडा. नाही. अपवाद : आणीबाणीच्या काळात करू शकते होय. अपवाद : राज्याच्या विशेष परवानगीने करू शकते. यापैकी नाही नाही9. खालीलपैकी कोणत्या वर्षाच्या कायद्याचा भारतीय संविधानावर अधिक प्रमाणात प्रभाव आहे? 1773 1909 1942 193510. 1857 च्या उठावानंतर ……… राणीचा जाहीरनामा आला. राणी वेरोनिका राणी लक्ष्मीबाई राणी व्हिक्टोरिया राणी एलिझाबेथ11. प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी परावर्तक पृष्ठभाग किमान ….. मीटर अंतरावर असला पाहिजे. 10 25 5 1712. जानेवारी महिन्यात टेनिस ची कोणती स्पर्धा होते? विम्बल्डन ओपन फ्रेंच ओपन अमेरिकन ओपन ऑस्ट्रेलियन ओपन13. बोरघाट खालील पैकी कोणत्या दोन शहरांना जोडतो? पुणे बारामती पुणे नाशिक पुणे रायगड पुणे मुंबई14. योग्य क्रम लावा – तमाशा या लोककलेत क्रमाने येणारे घटक1)- वग2)- गवळण3)- गण 231 321 312 12315. चंद्र प्रत्येक दिवशी आधीच्या दिवसापेक्षा …. मिनिटे उशिरा उगवतो 28 50 45 30 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10