General Knowledge Mix Test 185 | सामान्य ज्ञान टेस्ट 185

1. राज्यसभा सभापती चा कार्यकाल किती वर्ष असतो?

 
 
 
 

2. 1857 च्या उठावानंतर ……… राणीचा जाहीरनामा आला.

 
 
 
 

3. चंद्र प्रत्येक दिवशी आधीच्या दिवसापेक्षा …. मिनिटे उशिरा उगवतो

 
 
 
 

4. जगातील एकूण लोकसंख्येचा विचार केला असता त्यामध्ये …. धर्मीय लोक सर्वाधिक आहे

 
 
 
 

5. गांधी जयंतीच्या दुसऱ्या दिवशीचा वार आणि शिक्षकदिन एकाच वारी होते. म्हणजे तो दिवस आणि शिक्षक दिन या  दोन तारखेत एकूण किती दिवस असले पाहिजे?

 
 
 
 

6. प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी परावर्तक पृष्ठभाग किमान ….. मीटर अंतरावर असला पाहिजे.

 
 
 
 

7. राज्य सूचीतील विषयावर संसद कायदा करू शकते का? समर्पक पर्याय निवडा.

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणत्या वर्षाच्या कायद्याचा भारतीय संविधानावर अधिक प्रमाणात प्रभाव आहे?

 
 
 
 

9. जानेवारी महिन्यात टेनिस ची कोणती स्पर्धा होते?

 
 
 
 

10. हुतात्मा शिरीष कुमार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे होते?

 
 
 
 

11. बोरघाट खालील पैकी कोणत्या दोन शहरांना जोडतो?

 
 
 
 

12. 1857 च्या उठावाला कारणीभूत असणारे तत्कालिक कारण … हे होते

 
 
 
 

13. प्रा सुरेश तेंडुलकर समिती …. संदर्भात होती

 
 
 
 

14. पक्षांतर बंदी ही ….. घटनादुरुस्ती होती

 
 
 
 

15. योग्य क्रम लावा – तमाशा या लोककलेत क्रमाने येणारे घटक

1)- वग

2)- गवळण

3)- गण

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 185 | सामान्य ज्ञान टेस्ट 185”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now