General Knowledge Mix Test 191 | सामान्य ज्ञान टेस्ट 191 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 08/01/2025 1. महाराष्ट्रातली पहिली स्मार्ट सिटी खालीलपैकी कोणती आहे? पिंपरी चिंचवड पुणे पाचगाव मुंबई2. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाच्या अध्यक्षपदी …. हे असतात राष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष पंतप्रधान राज्यसभा सभापती3. सांची स्तूप खालीलपैकी कोणी बांधले आहे? सम्राट अशोक हर्षवर्धन चंद्रगुप्त मौर्य अजातशत्रू4. पोलीस उपअधीक्षक हे पद ….मध्ये येते केंद्रीय सेवा राज्यसेवा संघसेवा अखिल भारतीय सेवा5. राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा सभासद असतो? राज्यसभा लोकसभा कोणत्याच नाही विधानसभा6. रक्ताला ऑक्सीजनयुक्त करण्याचे काम खालील पैकी कोठे होते? पेस मेकर किडनी फुफ्फुस हृदय7. मेक इन इंडिया या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? फक्त स्वदेशी वस्तू वापरणे चिनी मालावर बहिष्कार भारत हे उत्पादन केंद्र बनावे परदेशी व्यापार कमी करणे8. भारतीय संविधानाचा विचार करता सरनामा हा संविधानाचा…….. संदिग्ध यापैकी नाही. भाग नाही. भाग आहे.9. भारताचे दुसरे उपराष्ट्रपती कोण होते ? ग्यानी झेलसिंग व्ही व्ही गिरी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन डॉ झाकीर हुसेन10. सविनय कायदेभंग चळवळीमध्ये प्रतिक चिन्ह काय होते? मक्याचे कणीस गांधी टोपी चरखा विळा11. खालील पैकी पहिला अंतराळवीर कोण आहे? सुनीता विल्यम्स नील आर्मस्ट्राँग कल्पना चावला युरी गागारीन12. क्षय रोगाचा उपचार खालील पैकी काय आहे? ECG DOTS ATB BCG13. मुंबईतील पहिली राजकिय संस्था खालीलपैकी कोणती होती? राष्ट्रीय काँग्रेस बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन बॉम्बे असोसिएशन सार्वजनिक सभा14. इंडियन पिनल कोड या कायदे संहिताची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षात करण्यात आली होती? 1861 1860 1833 190815. मानवी हृदयात अलिंदांची संख्या किती असते? 3 2 1 4 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10