General Knowledge Mix Test 193 | सामान्य ज्ञान टेस्ट 193 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/01/2025 1. राज्यपाल पदाच्या पात्रतेसाठी वयोमर्यादा किती आहे ? 35 वर्षे पूर्ण असावे 45 वर्षे पूर्ण असावे 25 वर्षे पूर्ण असावे 55 वर्षे पूर्ण असावे2. गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज ही संस्था … यावर्षी स्थापन केली 1888 1897 1915 19053. खालीलपैकी असा पर्याय निवडा जो संत एकनाथांची साहित्यकृती नाही भावार्थ रामायण भारुडे गौळणी अमृतानुभव4. वस्तूच्या दर्जेबद्दल खात्री ISI मार्क व्दारे आपण करत असतो. यातील S चा अर्थ काय होतो ? Super Standard Statistics Supreme5. राज्यसभेच्या सदस्यांची निवड …. पद्धतीने होते दोन्ही ही अप्रत्यक्ष निवडणूक प्रत्यक्ष निवडणूक एकही नाही6. ओणम या उत्सवाने …… राज्य आपले नवीन वर्ष सुरू करते. केरळ आंध्रप्रदेश महाराष्ट्र तमिळनाडू7. भारत एक खोज – ही प्रसिद्ध हिंदी मालिका खालीलपैकी कोणाच्या पुस्तकावर आधारित आहे? डॉ आंबेडकर महात्मा गांधी पंडित नेहरू जेम्स मिल8. डॉ विजय भटकर यांनी निर्माण केलेला भारतीय महासंगणकाचे नाव काय आहे? परम आर्यभट्ट आकाश पृथ्वी9. खालील पैकी वातावरणाचा कोणता थर हा संदेश वहनासाठी उपयुक्त आहे? तपांबर दलांबर स्थितांबर आयनांबर10. पृथ्वी स्वतः भोवती फिरते त्याला …. म्हणतात परिवलन परिभ्रमण अंतरभ्रमण परीकक्षा11. 1919 च्या मॉन्टेग्यू – चेम्सफर्ड कायद्यात उल्लेख होणारे चेम्सफर्ड हे …. होते भारतमंत्री गव्हर्नर गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय12. सदृढ व्यक्ती एकावेळी मार्गदर्शक तत्वानुसार ….. मिली इतके रक्तदान करू शकतो 300 1000 100 50013. राष्ट्रीय आणीबाणी संबंधित घटनेचे कलम कोणते आहे? 365 356 360 35214. दाढी करण्यासाठी वापरण्याचे आरसे कोणते असणे अतिशय योग्य ठरेल ? अतिर्वक्र अंतर्वक्र सपाट बहिर्वक्र15. मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे करणारी घटना दुरुस्ती खालील पर्यायातून निवडा 43 वी 96 वी 78 वी 61 वी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11/15
14
9
12/15