General Knowledge Mix Test 194 | सामान्य ज्ञान टेस्ट 194

1. राजा राममोहन रॉय यांनी …….. साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली.

 
 
 
 

2. महापौर पदाचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?

 
 
 
 

3. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी – हा प्रसिद्ध पुतळा … या देशात आहे

 
 
 
 

4. केंद्रशासित प्रदेशाचा राज्य कारभार …… द्वारा चालवला जातो

 
 
 
 

5. ग्राहकांच्या ठेवी स्वीकारणे हे कोणत्या बँकेचे कार्य नाही?

 
 
 
 

6. तुम्हाला घर बांधण्यासाठी शेत जमीन ही बिगर शेती (एन ए) मध्ये रुपांतरीत करायची आहे. तर खालील पैकी तालुकास्तरीय कोणत्या अधिकाऱ्याकडे जावे लागेल?

 
 
 
 

7. चॅडविक ने खालीलपैकी कशाचा शोध लावला?

 
 
 
 

8. वंदे मातरम् चळवळ खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी संबंधित आहे?

 
 
 
 

9. पंढरपूर येथील विठोबा मंदिर हरिजनांसाठी कोणाच्या प्रयत्नामुळे खुले झाले?

 
 
 
 

10. ग्रीनपार्क हे प्रसिद्ध मैदान खालील पैकी कोठे आहे?

 
 
 
 

11. खिळा ठोकताना हातोड्यामध्ये ….. ऊर्जा असते.

 
 
 
 

12. सायमन कमिशनच्या शिफारसीनुसार एकूण किती गोलमेज परिषद आयोजित करण्यात आल्या होत्या?

 
 
 
 

13. अणुकेंद्रकाचा शोध ….. यांनी लावला

 
 
 
 

14. टपाल खात्याने खालील पैकी कोणासाठी स्वतंत्र पिनकोड सुरू केला आहे?

 
 
 
 

15. ….. यांना सर्वोच्च कायदा अधिकारी असे म्हंटले जाते

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 194 | सामान्य ज्ञान टेस्ट 194”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now