General Knowledge Mix Test 196 | सामान्य ज्ञान टेस्ट 196

1. कुटुंब नियोजनाचे प्रथम पुरस्कर्ते असा गौरव खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाचा केला जातो?

 
 
 
 

2. भारताच्या लोकपालांना पदाची शपथ खालीलपैकी कोण देतात?

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणते साहित्य ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त नाही ?

 
 
 
 

4. OPEC देशांच्या संघटनेचे मुख्यालय …. येथे आहे

 
 
 
 

5. गुरुदेव या नावाने कोणाला ओळखले जात असे?

 
 
 
 

6. प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना अंतर्गत ….. मध्ये 2 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळतो.

 
 
 
 

7. ….. दिशेला असणाऱ्या राज्यांचा ‘ सेवन सिस्टर ‘ असा उल्लेख केला जातो

 
 
 
 

8. काजू या खाद्यपदार्थाचा कोणता भाग खाल्ला जातो?

 
 
 
 

9. राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?

 
 
 
 

10. जसे 12 बलुतेदार आहेत तसे अलुतेदार यांची संख्या किती?

 
 
 
 

11. दादासाहेब फाळके यांचे संपूर्ण नाव खालीलपैकी काय आहे?

 
 
 
 

12. लोकसभा निवडणुकी बाबत चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

13. महाराष्ट्र राज्यातील लोकसभा आणि राज्यसभा सभासद संख्या किती आहे?

 
 
 
 

14. पंचायत समितीच्या दोन सभांमध्ये ….. पेक्षा जास्त अंतर असू नये

 
 
 
 

15. खालील पैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वला इतरांच्या तुलनेत सर्वाधिक भाषांवर प्रभुत्व होते?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 196 | सामान्य ज्ञान टेस्ट 196”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now