General Knowledge Mix Test 204 | सामान्य ज्ञान टेस्ट 204 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 21/01/2025 1. तुमच्या संगणकामध्ये ‘ sagar.jpeg ‘ या नावाची एक फाईल आहे. ती फाइल खालीलपैकी काय असू शकते? इमेज डॉक्युमेंट व्हिडिओ ऑडिओ2. शैवाल हे वर्गीकरणाच्या दृष्टीने …. आहेत. निर्जीव सस्तन प्राणी अपुष्प वनस्पती सपुष्प वनस्पती3. ग्रेगर मेंडेल यांचा खालीलपैकी कोणता सिद्धांत प्रसिद्ध आहे? उत्क्रांतीवाद समाजवाद जडत्व अनुवंशिकता4. नैसर्गिक शक्तींची उपासना करणारे कवने …. मध्ये आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद5. उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? यवतमाळ भंडारा बुलढाणा नंदुरबार6. सफरचंदाचा आपण खात असणारा भाग हा मुळात …. असतो/असते बी फुल फळ गर7. PSLV-C हे काय आहे? उपग्रह प्रक्षेपण स्थळ उपग्रहाचा प्रक्षेपक उपग्रह उपग्रह प्रक्षेपण संस्था8. रुपयाचे अवमूल्यन म्हणजे – यापैकी नाही परकीय चलनाच्या तुलनेत रुपया स्वस्त करणे रुपयाचे मूल्य स्थिर ठेवणे परकीय चलनाच्या तुलनेत रुपया महाग करणे9. सावरकरांनी …… च्या जोसेफ मॅझिनी चे चरित्र हा ग्रंथ लिहिला. इटली जर्मनी रशिया जपान10. पंजाबराव देशमुख यांचे मूळ आडनाव काय होते ? निकम पाटील जाधव कदम11. जमिनीची धूप कशामुळे होत नाही? पाऊस सोसाट्याच्या वारा भूप्रदेशाचा उतार पिकांची लागवड12. परमहंस सभा खालीलपैकी कोणी स्थापन केली? दादोबा पांडुरंग तर्खडकर बाळशास्त्री जांभेकर स्वामी दयानंद सरस्वती स्वामी विवेकानंद13. मदनलाल धिंग्रा हे कोणत्या संघटनेचे सदस्य होते ? हिंदुस्तान रिपब्लिकन असोशिएशन अभिनव भारत गदर अनुशीलन समिती14. गोऱ्हे हे मूळ आडनाव कोणत्या समाज सुधारकाचे होते? महात्मा फुले महर्षी कर्वे चिं वि जोशी गोपाळ गणेश आगरकर15. चौरीचौरा घटनेचा परिणाम म्हणून ….. वरील सर्व जालियनवाला बाग हत्याकांड झाले असहकार चळवळ थांबविण्यात आली. हंटर आयोगाची नेमणूक करण्यात आली Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12