General Knowledge Mix Test 206 | सामान्य ज्ञान टेस्ट 206

1. श्रीमानयोगी ‘ ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली आहे?

 
 
 
 

2. स्थायी सभागृहाची जोडी निवडा

 
 
 
 

3. लष्करातील तिसऱ्या क्रमांकाचे लष्करी पदक कोणते आहे ?

 
 
 
 

4. एकेश्वरनिष्ठांची कैफियत’ हा निबंध कोणी लिहिला ?

 
 
 
 

5. ऑपरेशन ब्लॅक बोर्ड कशाशी संबंधित आहे?

 
 
 
 

6. प्राणी पेशी मध्ये … ……..

 
 
 
 

7. शिक्षक मतदारसंघातून …… वर निवडून जाता येते.

 
 
 
 

8. उपराष्ट्रपती हे पद धारण करण्यासाठी वयाची किमान पात्रता काय आहे?

 
 
 
 

9. रोगजंतूशी लढणारे अँटीबॉडीज हे एक प्रकारचे …. असतात.

 
 
 
 

10. मिठाची नदी अशी ओळख खालीलपैकी कोणत्या नदीची आहे?

 
 
 
 

11. ….. या पदाला ग्रहमालिकेतील सूर्य असे म्हणतात.

 
 
 
 

12. एखाद्या शत्रू राष्ट्राशी युद्ध घोषित करण्याचा अधिकार ….. यांना असतो.

 
 
 
 

13. स्वतंत्रतेचे स्त्रोत्र – हे काव्य कोणी रचले आहे?

 
 
 
 

14. सविनय कायदेभंग चळवळ मध्ये महाराष्ट्रातील …….. जिल्ह्यातील बिळाशी येथे जंगल सत्याग्रह झाला.

 
 
 
 

15. आपण नेहमी उल्लेख करत असणाऱ्या PDF फाईल मध्ये P चा काय अर्थ होतो?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 206 | सामान्य ज्ञान टेस्ट 206”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now