General Knowledge Mix Test 207 | सामान्य ज्ञान टेस्ट 207 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/01/2025 1. नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे? अरविंद पनगरिया नरेंद्र मोदी श्रीमती खुल्लर अरुण जेटली2. कर्नाटक युद्धे म्हणून ….. यांचा सत्ता संघर्ष प्रसिद्ध आहे इंग्रज – मराठा इंग्रज – फ्रेंच मराठा – मुघल फ्रेंच – डच3. गोलमेज परिषदा खालील पैकी कोणत्या शहरात पार पडल्या होत्या? ग्लासगो मँचेस्टर लंडन लिव्हरपूल4. पक्षांतर वर नियत्रंण ठेवण्यासाठी …. ही घटना दुरूस्ती करण्यात आली. 49 वी 46 वी 52 वी 102 वी5. खालीलपैकी कोणता पर्याय पश्चिम घाटातील खिंड दर्शवत नाही? आंबा कुंभार्ली आंबोली साल्हेर6. भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे? आर्यभट्ट ध्रुव कणाद भास्कर7. अणुवस्तुमानांक … या अक्षराने दर्शवतात V A W Z8. नगर पंचायत स्थापन करण्यासाठी गावातील …. पेक्षा जास्त नागरिकांचे उत्पन्नाचे स्त्रोत गैर कृषी असले पाहिजे 0.5 0.2 0.6 0.79. राज्यात एकूण किती महानगरपालिका आहेत? 31 33 27 2310. ड्युक ऑफ कॅनॉटच्या सभेला शेतकरी वेषात खालीलपैकी कोण उपस्थित राहिले होते? लोकमान्य टिळक महर्षी कर्वे न्यायमूर्ती रानडे महात्मा फुले11. दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलेले ‘ रास्त गोफ्तार ‘ हे … भाषेत प्रकाशित होत होते गुजराती आणि इंग्रजी अरबी आणि गुजराती हिंदी आणि इंग्रजी उर्दू आणि हिंदी12. कलम 370 बरोबर आणखी एक कलम रद्द करण्यात आले ते कोणते? 51 अ 48 अ 35 अ 7913. जूनमध्ये दाखल होणारा मान्सून परत कोणत्या महिन्यात जायला सुरुवात होते ? जुलै सप्टेंबर डिसेंबर ऑक्टोंबर14. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोणत्या वर्षी सुरू केली होती? 1851 1848 1852 184615. रक्त गोठणे ही महत्त्वाची प्रक्रिया होण्यामागे खालीलपैकी कोणते जीवनसत्व आहे? बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे ई जीवनसत्व डी जीवनसत्व के जीवनसत्व Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
15/15