General Knowledge Mix Test 217 | सामान्य ज्ञान टेस्ट 217 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 05/02/2025 1. नाणेघाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? सातारा रत्नागिरी पुणे मुंबई नाशिक पुणे अहमदनगर मुंबई2. खालीलपैकी कोणता पर्याय नागरी स्थानिक स्वराज्य संस्था दर्शवत नाही ? जिल्हापरिषद महानगरपालिका नगरपरिषद महानगरपालिका नगरपंचायत नगरपरिषद नगरपंचायत महानगरपालिका3. ISRO चे मुख्यालय खालील पैकी कोणते आहे? मुंबई हैदराबाद बेंगुळूरू कोलकाता4. शैक्षणिक विज्ञान या क्षेत्रात काम करणारी संयुक्त राष्ट्र संघटनेची शाखा खालीलपैकी कोणती आहे? यूएनएससी युनो युनीसेफ युनेस्को5. राज्यसभा धन विधेयकास संमती देण्यासंबंधी जास्तीत जास्त ….. दिवसांचा अवधी घेऊ शकते. 12 30 14 186. फाजल अली कमिशन खालील पैकी कोणत्या गोष्टीशी संबंधित होते? पंचवार्षिक योजनेची अमलबजावणी राजकीय आरक्षण आर्थिक स्थितीनुसार आरक्षण भाषावार प्रांतरचना7. हत्ती हे कोणत्या राजकीय पक्षाचे चिन्ह आहे? द्र मु क शिरोमणी अकाली दल बहुजन समाज पक्ष तृणमूल काँग्रेस8. संगणक आणि स्मार्टफोन मध्ये वापरला जाणारा ‘ ड्यूएल कोर प्रोसेसर ‘ मध्ये किती कोर असतात? दोन तीन चार एक9. चुकीची जोडी ओळखा मायक्रोसॉफ्ट – सुंदर पिचाई अमेझॉन – जेफ बेफोज अलीबाबा – जॅक मा फेसबुक – मार्क झकरबर्ग10. दिल्लीचा शेवटचा सुलतान खालीलपैकी कोण होता? अल्लाउद्दीन खिलजी बाबर इब्राहिम लोधी कुतूबुद्दीन एबक11. …… चे डेप्युटी गव्हर्नर हे नाबार्ड चे चेअरमन असतात भूविकास बँक LEAD बँक SBI RBI12. सागर तळावर असणाऱ्या अतिशय खोल भागाला …. म्हणतात सागरी गर्ता सागरी मैदान भूखंड मंच भूखंड उतार13. सोने हा सर्वात महाग धातू आहे – काळ ओळखा चालू वर्तमान अपूर्ण वर्तमान पूर्ण वर्तमान साधा वर्तमान14. एखाद्या ठिकाणी नगरपंचायत स्थापन करण्यासाठी त्या गावाची लोकसंख्या …. पेक्षा जास्त असावी 25000 20000 15000 1000015. देवांची वने असा उल्लेख …… या वनस्पतींचा केला जातो आमराई देवराई सर्पगंधा वड Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
08 Mark’s