General Knowledge Mix Test 219 | सामान्य ज्ञान टेस्ट 219 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/02/2025 1. स्वामी विवेकानंद उपस्थित असणारी 1893 वर्षाची जागतिक सर्वधर्मपरिषद ….. येथे आयोजित करण्यात आली होती शिकागो पॅरिस लंडन न्यूयॉर्क2. खालीलपैकी कोणता घटक संगणकाच्या ॲक्सेसरीज मध्ये येणार नाही ? स्कॅनर स्पीकर प्रिंटर सीपीयू3. भारतीय राज्यघटनेला बारावे परिशिष्ट …. व्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आले 74 व्या 73 व्या 61 व्या 64 व्या4. बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली होती? 1905 1908 1911 19065. बायनरी सिस्टिम मध्ये खालील पैकी कशाचा वापर केला जातो ? फक्त चिन्हांचा फक्त 0 आणि 1 चा फक्त इंग्रजी अक्षरांचा 0 ते 9 पर्यंतच्या अंकांचा6. कुळवाडीभूषण च्या नावाने महात्मा फुले यांनी ….. या साहित्य प्रकारात शिवचरित्रावर प्रकाश टाकला. पोवाडा निबंध नाटक लघुकथा7. जागतिक ब्रेल ( लिपी ) दिवस कधी साजरा केला जातो? 4 जानेवारी 2 जानेवारी 1 जानेवारी 3 जानेवारी8. भारताला स्वातंत्र्य देणारा कायदा ब्रिटिश पार्लमेंट मध्ये कोणत्या वर्षी संमत झाला? 1935 1945 1946 19479. बी जीवनसत्वाचा गटात एकूण किती जीवनसत्वे असतात? 6 8 4 1210. वातावरणाचा सर्वात खालील थर काय नावाने ओळखला जातो? दलांबर तपांबर स्थितांबर ओझोन थर11. खालीलपैकी चुकीची जोडी निवडा कळसुबाई – अहमदनगर महाबळेश्वर – सातारा हरिश्चंद्रगड – नाशिक तोरणा – पुणे12. अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक डॉ अमर्त्य सेन यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी मिळाले होते? 1968 2001 1998 198813. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती ? न्यूरॉन्स ट्रायसेप्स नेफ्रॉन्स बाइसेप्स14. रामसार क्षेत्र ही संकल्पना सातत्याने चर्चेत आहे. यातील ‘ रामसार ‘ हे शहर …. या देशातील आहे नेपाळ इराण श्रीलंका भारत15. द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली होती? बोंगिरवार वसंतराव नाईक बळवंतराव मेहता अशोक मेहता Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14/15
Hi sir i am ganesh 15/15